पोलीस भरती २०१९-जिल्हानिहाय जाहिराती
Police Bharti 2019
मित्रांनो बहुप्रतीक्षित पोलीस भरती लवकरच म्हणजे ३ सप्टेंबर २०१९ पासून सुरु होणार आहे. या भरतीची अधिकृत जाहिराती त्याच दिवशी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात येणार असून पात्रताधारक उमेदवारांना ३ ते २३ सप्टेंबर २०१९ दरम्यान महापारीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या सर्वत जिल्हाच्या जाहिराती आम्ही www.MahaBharti.in वर प्रकाशित करू.
पहिल्यांदा ई पोर्टलच्या माध्यमातून होणार्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आनेक तरूण तरूणी उत्सुक आहेत. यंदा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा लेखी परीक्षा होईल त्यानंतरच शारिरीक चाचणी घेऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे ऑनलाईन माध्यमातून काही प्रमाणपत्र, ओळखपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अशा आहेत जिल्हानिहाय जागा ?
मुंबई पोलीस भरती – १०७६
पिंपरी चिंचवड पोलीस भरती – ७२०
रत्नागिरी पोलीस भरती – ६६
रायगड पोलीस भरती – ८१
कोल्हापूर पोलीस भरती – ७८
सोलापूर पोलीस भरती – ७६
पालघर पोलीस भरती – ६१
पुणे रेल्वे पोलीस भरती – ७७
पुणे ग्रामीण पोलीस भरती – २१
पुणे पोलीस भरती – २१४
जळगाव पोलीस भरती १२८
सांगली पोलीस भरती – १०५
सातारा पोलीस भरती – ५८
औरंगाबाद पोलीस भरती – ९१
नागपूर पोलीस भरती – २८८
मुंबई रेल्वे पोलीस भरती – ६०
नवी मुंबई पोलीस भरती – ६१
ठाणे पोलीस भरती – १००
धुळे पोलीस भरती – १६
नंदुरबार पोलीस भरती -२५
भंडारा पोलीस भरती – २२
सिधुदुर्ग पोलीस भरती – २१
जालना पोलीस भरती -१४
इच्चुकांना 3-23 सप्टेंबरदरम्यान mahapariksha.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अकाऊंट आणि रजिस्टेशन करून अर्ज करायचा आहे. यामध्ये तुमचा युजर आयडी आणि पासवर्डच्यामाध्यामातून तुम्हांला अकाऊंटवर अपडेट्स पाहता येतील.
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
- पालघर पोलीस भरती २०१९
- औरंगाबाद पोलीस भरती २०१९
- रायगड पोलीस भरती २०१९
- कोल्हापूर पोलीस भरती २०१९
- सातारा पोलीस भरती २०१९
- धुळे पोलीस भरती २०१९
- रत्नागिरी पोलीस भरती २०१९
- सिंधुदुर्ग पोलीस भरती २०१९
- सांगली पोलीस भरती २०१९
- पुणे पोलीस भरती २०१९
- जालना पोलीस भरती २०१९
- पुणे रेल्वे पोलीस भरती २०१९
- नंदुरबार पोलीस भरती २०१९
- भंडारा पोलीस भरती २०१९
- सोलापूर पोलीस भरती २०१९
- पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०१९
- मुंबई पोलीस भरती २०१९
- नवी मुंबई पोलीस भरती २०१९
- जळगाव पोलीस भरती २०१९
- सातारा पोलीस भरती २०१९
- पुणे पोलीस भरती २०१९
- सांगली पोलीस भरती २०१९
- धुळे पोलीस भरती २०१९
- मुंबई पोलीस भरती २०१९
- औरंगाबाद पोलीस भरती २०१९
- सिंधुदुर्ग पोलीस भरती २०१९
- कोल्हापूर पोलीस भरती २०१९
- नागपूर पोलीस भरती २०१९
- ठाणे पोलीस भरती २०१९
- मुंबई रेल्वे पोलीस भरती २०१९
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019 साठी कोणती कागदपत्र आवश्यक
ऑनलाईन अर्ज करताना इच्छुकांना काही कागदपत्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहेत. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज 3-50 KB असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
यंदा महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019 मध्ये पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलिस दलातील पोलिस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई, बॅन्डस्मॅन या पदासाठी पोलिस भरती 2019 जाहीर करण्यात आली आहे.
अखेर बहुप्रतीक्षित पोलीस भरती एकदाची जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ठेवली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. गृहविभागाने मोठे अभूतपूर्व बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे राज्यात होणारी ही पहिली भरती प्रक्रिया आहे. या संदर्भात सर्व अपडेट आणि सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आम्ही www.MahaBharti.in वर प्रकाशित करू.
गृहविभागाने पोलीस भरती परीक्षेत मोठे बदल केले आहेत. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे. मात्र, नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे.
यामध्ये परीक्षेची वेळ, परीक्षेचे घटक ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. सामान्यज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या चार घटकांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार आहे.
मैदानी चाचणी परीक्षेतदेखील अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे. तसेच मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत. मुलांसाठी ठेवलेल्या ५० गुणांच्या मैदानी परीक्षेत ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० गुणांचा समावेश आहे, तर मुलींसाठी ठेवलेल्या मैदानी परीक्षेत मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे लेखी परीक्षेतील १०० गुण आणि मैदानी चाचणीतील ५० गुण अशा एकूण १५० गुणांतून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ ) व भारत राखीव बटालियन (आयआरबी) या पदांसाठी मात्र १०० गुणांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये ५ किलोमीटर धावणे, १०० मीटर धावणे या प्रकारांचा समावेश आहे. १०० गुण लेखी परीक्षेसाठी व १०० गुण मैदानी चाचणीसाठी अशा २०० गुणांतून एसआरपीएफ आणि आयआरबीच्या पदांसाठी निवड करण्यात येणार आहे.
……….
उत्तीर्ण उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र
राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये गृह विभागाने मोठे अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आता भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. नव्या निर्णयानुसार पोलीस शिपाई सेवा प्रवेश २०१२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
नवीन अपडेट – २७ ऑगस्ट २०१९ – नमस्कार मित्रानो, लवकरच पोलीस भरती २०१९ सुरु होण्याचे चिन्ह आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे. या संदर्भात एक जाहिरात आम्ही खाली दिला आहे. सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद यासह अन्य काही जिल्ह्यामध्ये पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे असल्याचे सुत्रांनी सांगीतले. या पोलीस शिपाई भरतीचे आदेश तात्काळ काढावेत अशी अपेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अर्ज करतांना अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे
- शारिरीक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र / गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत.
- जन्मतारखेचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत.
- प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.
- उमेदवार आर्थिकदृष्टया मागासवर्गीय असल्यास प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत.
- उमेदवार प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत.
- सेवायोजन कार्यालयांत नावनोंदणी केल्याबाबत ओळखपत्राची झेरॉक्स प्रत.
Table of Contents
police constreble
It is Expected in Next Phase of Maharashtra police bharti
Why the srpf recruitment process has not started
Please for my job