महानगर पालिके पुन्हा ५९० पदांची भरती सुरु
Navi Mumbai Mahanagar Palika Bharti
Navi Mumbai Mahanagar Palika Bharti For 590 vacancies- शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या आणि सुरू झालेला पावसाळा, त्या अनुषंगाने येणारे साथीचे आजार पाहता, नवी मुंबई महानगरपालिकेला आपली वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. आताची परिस्थिती पाहता आधीच डॉक्टर आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. आता पुन्हा पालिकेने वैद्यकीय विभागात ५९० जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहे.
कंत्राटी पद्धतीवर ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता या भरतीला किती प्रतिसाद मिळतो, या कडे पालिकेचे लक्ष लागले आहे. या भरती प्रक्रियेत एमबीबीएसच्या ६० जागा, बीडीएसच्या ६० जागा, बीएएमएसच्या ६०, बीएचएमएसच्या ६०, तर परिचारिका १००, एक्झिलरी नर्सच्या १५०, बेड साइड सहाय्यकच्या ५०, नर्सिंग सहाय्यकच्या ५० जागा भरल्या जाणार आहेत. त्यांची वेतनश्रेणी २० ते ६५ हजारांपर्यंत आहे. यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती १० ते २० जून दरम्यान घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीच्या दिवशी सर्व कागदपत्रे आणि पासपोर्ट फोटोसह उमेदवारांना बेलापूरच्या पालिका मुख्यालयात हजर व्हायचे आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांची नोंदणी आणि मूळ कागदपत्रांची छाननी व तपासणी करण्यात येईल.
पूर्ण जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Nahi
Sir mr suraj gupta bmc job very jarurat hai