राष्ट्रवादी नोकरी महोत्सव २०२०

Rashtrawadi Naukri Mahotsav 2020

Rashtrawadi Naukri Mahotsav 2020 – कोरोना व्हायरसमुळे अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या गावी गेले आहेत. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होत आहे. मन्युष्यबळ उपलब्ध होत नसल्याने उद्योगधंदे सुरु करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मनुष्यबळ तयार व्हावे, म्हणून राष्ट्रवादीकडून इच्छुकांसाठी ‘ऑनलइन नोकरी महोत्सव’ होणार आहे. याची पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी नोकरी महोत्सव २०२० – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले. आता लॉकडाऊनमध्ये उद्योगांना सवलत दिले आहे. मात्र, अनेक कामगार गावी गेले आहेत. उद्योग पुर्ण क्षमतेने सुरु करण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जूनला वर्धापनदिन आहे. यानिमित्त ‘ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे’ होणार आहे. या महोत्सवाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याच्या हेतूने हा ऑनलाईन नोकरी महोत्सव होत आहे.

 

Rashtravadi Rojgar Melava 2020

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. इच्छुकांना नाव नोंदणीसाठी https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. फेसबुकवर माहिती देणारी ही पोस्ट राष्ट्रवादीच्या वॉलवरुन १६ जणांनी शेअर केली आहे यावर काही प्रतिक्रीयाही आल्या आहेत.

Online Form Link 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

26 Comments
  1. vijay jadhav says

    Drivar sati job ahi ka asla tar sanga

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड