नागपूर येथे स्पर्धा परीक्षा शिक्षकांची आवश्यकता
Well Known Company in Nagpur is looking For Part Time Teachers who can take classes of MPSC, Police, Talathi & Other Government Competitive Examination. The Interviews will scheduled Online.
नागपूर येथे “पार्ट टाइम” विविध स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या जागा निघाल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले रिस्युम दिलेल्या ईमेल वर पाठवावे. मुलाखत ऑनलाईन होईल.
Send Resumes at Email : mail2webtech@gmail.com
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Vacancy Name : Competitive Exam Teachers (Various Maharashtra State Examinations).
- पद : MPSC / तलाठी / पोलीस / वन / आरोग्य / अन्य शिक्षक (विषयानुसार)
- जॉब लोकेशन : नागपूर
- Fees : NIL (No Fees)
- पद संख्या : ४ पद
- Note : मेल पाठवतांना आपण कोणते क्लासेस घेऊ शकता याचा उल्लेख करावा. तसेच Subject मध्ये Part Time Teacher असा उल्लेख करावा.