HCL मध्ये होणार १५००० उमेदवारांची भरती
HCL Recruitment of 15000 Candidates
HCL मध्ये होणार १५००० उमेदवारांची भरती (HCL Recruitment of 15000 Candidates) सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टॅक्नॉलॉजीने यापूर्वी 15000 फ्रेशर्संना नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे.
वित्तीय वर्ष 2015 च्या योजनेनुसार हे वर्ष 15000 फ्रेशर्सना नोकरी देईल. पण यासाठी काही वेळ जाऊ शकतो, असंही कंपनीनं सांगितलं आहे. कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अपेरो व्हीव्ही म्हणतात की, कंपनीचे प्रकल्प रद्द झालेले नाहीत, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया संथ होणार आहे.
अद्याप कंपनीला सुमारे 5000 लोकांची आवश्यकता आहे, ज्यासाठी भरती चालू आहे. कोरोना संकटामुळे वाहतुकीवर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. ग्राहकांसाठीही ही कठीण वेळ आहे. 2008च्या मंदीच्या वेळी कर्मचार्यांचे पगार कापले गेले नव्हते. या शिवाय कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीचा बोनस देण्याचेही ठरवले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आगामी काळात कंपनीकडे चांगले प्रकल्प येण्याची शक्यता असून, पाच हजार नव्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी कंपनीने नवी भरती सुरू केली आहे. सध्या आम्ही वाहतूक आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये तणावांचा सामना करत आहोत. हळूहळू का होईना आमच्या हाती प्रकल्प येत आहेत, त्यामुळे नवीन मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. सध्या करोनाची वाढती साथ पाहता अनेक गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असल्याने नजीकच्या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात किंवा बोनस रोखण्याचा कोणताही इरादा नसल्याचेही अप्पाराव यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील खाजगी जाहिरातींसाठी येथे क्लिक करा -अनेक रोजगार संधी आपल्या जिल्ह्यात
How to apply for job……please let me know
आपण HCL ची शैक्षणीक पात्रता आणि application form काही दिला नाही
How much education
When are you going to get a job?