यूपीएससी पूर्व परीक्षा लांबणीवर – परिपत्रक प्रकाशित

UPSC Exam New GR Published

मित्रांनो, आपणास माहितीच आहे सध्या करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसल्याने लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरी सेवा पूर्व परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणं शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली जात असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. २० मे रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात वेसबाइटवर जाहीर करण्यात येईल असं निर्णय सांगण्यात आलं आहे. नवीन तारीख ठरवल्यानंतर उमेदवारांना कळवण्यात येणार आहे. या संदर्भतील परिपत्रक आम्ही खाली देत आहोत, पुढी अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रत्येक राज्यात परीक्षेसाठी केंद्र ठरलेली असतात. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासना परीक्षेच्या तयारीसंबंधीचा अहवाल युपीएससला देतं. पण लॉकडानमुळे राज्यांची तयारी झालेली नाही.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड