महानिर्मिती परीक्षेच्या तारखा जाहीर, नवीन परिपत्रक जाहीर! – MahaNirmiti Exam Date

MahaGenco Exam Date

MahaGenco Exam Date – महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्र.०२/२०२५ अन्वये रसायनशास्त्रज्ञ संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरुन कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ सहाय्यक रसायनशास्वज्ञ व उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक २९.०६.२०२५ रोजी व अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक ३०.०६.२०२५ रोजी घेण्यात येणार आहे. सदरील ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्याबाबतची स्वतंत्र सूचना लवकरच महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.

 

MahaGenco Exam Date Updates


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड