स्टाफ सिलेक्शन परीक्षांचे निकाल लांबणीवर

Staff Selection Test Results Postponed

SSC Staff Selection Results Postponed – कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने परीक्षांच्या निकालांसंबधी एक परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच SSC.NIC.IN वर प्रकाशित केल आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या या परिपत्रकानुसार, ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २, एमटीएस २०१९ पेपर २ आणि सीजीएल २०१८ टीयर ३ चा निकाल स्थगित करण्यात आला आहे.

Staff Selection Test Results Postponed

Staff Selection Test Results Postponed

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

याआधी ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २ चा निकाल ९ एप्रिल २०२० जाहीर होणार होता. मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच MTS 2019 चा पेपर २ चा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर होणार होता तर CGL 2018 टीअर ३ चा निकाल ८ मे २०२० रोजी जाहीर होणार होता. आयोगाने सांगितलं की करोना व्हायरस मुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन या परीक्षांचे निकाल लांबणीवर टाकण्यात येत आहेत. या संदर्भतील पुढील माहिती महाभरीत वर प्रकाशित करूच, तेव्हा www.MahaBharti.in ला नियमित भेट देत रहा. निकालाच्या नव्या तारखा येत्या काही दिवसात परिस्थितीचा अंदाज घेऊन जाहीर केल्या जातील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड