मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांबाबत ३ मेनंतर निर्णय

Decision regarding Mumbai University exams after May 3

कोरोना प्रकोपामुळे सध्या मुंबई विद्यापीठानेही सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांबाबत ३ मेनंतर निर्णय जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट केले असून सध्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच विद्यापीठाने अर्ज भरण्यासही मुदतवाढ दिली आहे. त्याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. परिस्थितीचा ३ मे रोजी आढावा घेऊन आणि शासनाच्या पुढील आदेशानुसार परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. मानव्यविद्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा या चार विद्याशाखांच्या ७५९ परीक्षा प्रलंबित आहेत.

Decision regarding Mumbai University exams after May 3

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू, तेव्हा महाभरतीला भेट देत रहा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड