भारत सरकार तर्फे 15,000+ स्टायपेंडसह मिळणार सरकारी इंटर्नशिप्स, त्वरित करा अर्ज!-Govt Internships with 15,000+ Stipend!

Govt Internships Program 2025 with 15,000+ Stipend!

Govt Internships 2025  Program – फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणे किंवा चांगला अनुभव मिळणे बरेच वेळा कठीण राहते. यांचा अनुषन्गाने भारत सरकार द्वारे एक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. यात, सरकारी इंटर्नशिप्स 2025 मध्ये विद्यार्थ्यांना आणि नुकतेच पदवीधर झालेल्या लोकांना व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी इंटर्नशिप्स साठी मस्त संधी प्रदान करतात. या अंतर्गत विविध प्रोग्रॅम मध्ये 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त स्टायपेंड दिले जात आहे. या इंटर्नशिप्स सार्वजनिक धोरण, प्रशासन, संशोधन, आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये करियर निर्माण करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. या साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पदवीधर फ्रेशर उमेदवार खालील लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. 

Govt Internships with 15,000+ Stipend!

2025 मध्ये सरकारी इंटर्नशिप का निवडाव्यात?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सरकारी इंटर्नशिप्स विविध फायदे असतात. एकतर प्रक्रिया एकदम सोपी आहे. आणि आपल्या रिस्युम मध्ये एक सरकारी अनुभवाची नोंद होते हि साहजिकच पुढील भविष्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे हे निश्चित.

  • शासन आणि सार्वजनिक धोरणांमध्ये प्रत्यक्ष अनुभव

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी

  • 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त स्टायपेंड मिळवणे

  • चांगल्या नेटवर्किंग संधी आणि भविष्यकालीन सरकारी नोकरीसाठी प्राथमिकता

2025 मध्ये मिळणाऱ्या शीर्ष सरकारी इंटर्नशिप्स बद्दल थोडक्यात माहिती !

  1. NITI आयोग इंटर्नशिप

    • स्टायपेंड: ₹15,000 ते ₹20,000

    • कालावधी: 6-8 आठवडे

    • पात्रता: संबंधित क्षेत्रातील UG/PG विद्यार्थी

  2. RBI इंटर्नशिप योजना

    • स्टायपेंड: ₹21,000/महिना

    • कालावधी: 3-6 महिने

    • पात्रता: पदवीधर/PhD विद्यार्थी

  3. MeitY इंटर्नशिप

    • स्टायपेंड: ₹15,000+

    • कालावधी: 2-3 महिने

    • पात्रता: B.Tech/M.Tech विद्यार्थी

  4. लोकसभा इंटर्नशिप

    • स्टायपेंड: ₹18,000/महिना

    • कालावधी: 1-3 महिने

    • पात्रता: PG विद्यार्थ्यांना लॉ, पॉलिटिकल सायन्स इत्यादी क्षेत्रांत

  5. SEBI इंटर्नशिप

    • स्टायपेंड: ₹20,000/महिना

    • कालावधी: 2-6 महिने

    • पात्रता: PG विद्यार्थी वित्त, कायदा इत्यादी क्षेत्रांत

कसा कराल अर्ज?

सर्वसाधारणपणे, सरकारी इंटर्नशिपसाठी खालील गोष्टींचा अर्ज आवश्यक असतो:

  • अद्ययावत रिझ्युमे/CV

  • स्टेटमेंट ऑफ पर्पस (SOP)

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि शिफारस पत्र (काही कार्यक्रमांसाठी)

  • आवश्यक ओळखपत्रे

तर मित्रांनो, 2025 मध्ये सरकारी इंटर्नशिप्स केवळ शॉर्ट-टर्म शिकण्याचा फक्त अनुभवच नाही, तर हे एक आपल्या उज्ज्वल करियरसाठी  लाँचपॅड आहेत जे भविष्यातील सरकारी नोकऱ्या आणि संशोधन क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या इंटर्नशिप्समध्ये ₹15,000+ स्टायपेंड मिळवणे आणि खूप एक चांगला तगडा अनुभव मिळणे हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे!!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड