CBSE बोर्ड निकाल 2025 : १०वी-१२वीचे निकाल जाहीर होण्याच्या तयारीत! | CBSE Result 2025 Update!!

CBSE Result 2025 Update!!

CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वी इयत्तेचे परीक्षार्थी लवकरच त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार मिळवणार आहेत. CBSE कडून आलेल्या नवीन माहितीनुसार, CBSE Result Date 2025 म्हणजेच निकालाची तारीख मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कालचा महाराष्ट्रातील १२ वी चा निकाल जाहिरात झाला आहे. आता CBSC च्या विद्यार्थाना आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे आणि हा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. याबद्दलची माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच!

 CBSE Result 2025 Update!!

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
निकाल पाहण्यासाठी तुम्हाला results.cbse.gov.in, www.cbse.gov.in, www.cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर भेट द्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर, जन्मतारीख, कॅप्चा कोड आणि इतर तपशील टाकून निकाल तपासता येईल. एकूण जवळपास ४४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कधी आणि कशी पाहाल निकाल?
CBSE कडून निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित संकेतस्थळावर आपले तपशील टाकून CBSE Class 10th, 12th Result 2025 तपासता येईल. जर वेबसाइट काम करत नसेल, तर एसएमएसद्वारे देखील निकाल पाहण्याची सोय देण्यात आली आहे.

एसएमएसने निकाल तपासण्याची पद्धत
जर इंटरनेट किंवा वेबसाइट बंद असेल, तर विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे SMS सेवा वापरू शकता:

  • तुमच्या फोनमधील SMS अ‍ॅप उघडा
  • टाईप करा: CBSE10 <Roll Number> किंवा CBSE12 <Roll Number>
  • हे SMS 7738299899 या क्रमांकावर पाठवा
  • काही क्षणांत तुमचा निकाल मेसेजमध्ये प्राप्त होईल

CBSE मार्कशीटमध्ये कोणती माहिती असेल?
तुमच्या १०वी व १२वीच्या CBSE Marksheet 2025 मध्ये खालील माहिती समाविष्ट असेल:

  • विद्यार्थी नाव, पालकांचे नाव
  • रोल नंबर आणि जन्मतारीख
  • विषयांची नावे व कोड
  • गुण, टक्केवारी, ग्रेड्स
  • परीक्षा वर्ष व निकालाची स्थिती
  • महत्त्वाच्या सूचना आणि विषयानुसार गुण

निकाल जाहीर होण्याची संभाव्य वेळ आणि तारखा
CBSE बोर्डाच्या माहितीनुसार, मागील वर्षी प्रमाणेच यंदाही निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २ मे ते १० मे २०२५ दरम्यान विद्यार्थी सतत अधिकृत संकेतस्थळांवर लक्ष ठेवावे.

निकालानंतर काय कराल?
निकालाची PDF किंवा स्क्रिनशॉट लगेच डाउनलोड करून ठेवा. भविष्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी हार्ड कॉपी प्रिंट काढून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच CBSE DigiLocker वरून देखील डिजिटल सर्टिफिकेट सहज मिळवता येईल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
CBSE Result 2025 ही केवळ एक पायरी आहे. निकालात गुण कमी मिळाले तरी निराश न होता पुढील वाटचालीसाठी सज्ज व्हा. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही संधी आहे. निकाल पाहताना योग्य माहिती हाताशी ठेवा आणि शांत चित्ताने पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित करा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड