यूपीएससीचे परिपत्रक जाहीर – परीक्षा ३ मे नंतरच
UPSC Exam Only After Lockdown Ends
UPSC Exam Only After 3 May 2020 Lockdown Ends – UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे आणि मुलाखतींचे पुढील नियोजन लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर (३ मे) करण्यात येणार आहे, अशी माहिती यूपीएससी प्रशासनाने दिली आहे. या संदर्भाती UPSC च्या अधिकृत वेबसाईट वर १५ एप्रिल रोजी एक परिपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. हे परिपत्रक आपण खाली बघू शकता.
यामध्ये त्यांनी नमूद केले आहे कि नागरी सेवा २०१९ या परीक्षेच्या व्यक्तिमत्त्व चाचणीच्या नव्या तारखांसोबतच नागरी सेवा २०२० (प्राथमिक), अभियांत्रिकी सेवा (मुख्य) आणि भूगर्भशास्त्र सेवा (मुख्य) या परीक्षांचे परिस्थितीनुसार वेळापत्रक नव्याने प्रसिद्ध करण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App