बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर! या लिंक वर चेक करा सर्वात फास्ट निकाल! जाणून घ्या माहिती – Maharashtra HSC Result 2025

Maharashtra HSC Result 2025 @ hscresult.mahahsscboard.in

HSC Result 2025 Check Online (Maharashtra State Board)

मित्रांनो, बोर्डाचा १२ वी चा बहुप्रतीक्षित निकाल, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ इतकी आहे. दरम्यान आजच्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आजा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल आज ५ मे रोजी जाहीर झाला आहे . मंडळातर्फेत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक ५ मे रोजी केला आहे. दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन खालील लिंक वरून हा निकाल पाहता येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. खालील विंडो मध्ये आपण कॉउंटडाऊन टायमर बघू शकता, याच सेक्शन मध्ये उद्या आपण रोलनंबर टाकून आपला निकाल बघू शकाल. तेव्हा www.MahaBharti.in ला भेट द्यायला विसरू नका! 

  • कोकण -९६.७४
  • कोल्हापूर ९३.६४
  • मुंबई – ९२.९३
  • संभाजीनगर – ९२.२४
  • अमरावती – ९१.४३
  • पुणे -९१.३२
  • नाशिक -९१.३१
  • नागपूर – ९०.५२
  • लातूर – ८९.४६

 

खालील सेक्शन मधून आपला निकाल चेक करा

निकाल लिंक १ 
निकाल लिंक २ 
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

निकाल लिंक ३ 
निकाल लिंक ४ 

 

MH Board HSC Result 2025

मोबाईल द्वारे बोर्डाच्या वेबसाईट वर बारावीचा निकाल २०२५ कसा बघायचा?

महाराष्ट्र बारावीचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होईल. परीक्षेला बसलेले विद्यार्थी नमूद केलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करून त्यांचे निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात:

  • आपल्या मोबाईल वर गुगल क्रोम उघडा
  • येथे आम्ही खाली दिलेलीच अधिकृत लिंक वर  निकाल पोर्टलला भेट द्या
  • या ठिकाणी महाराष्ट्र बारावीचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून लॉगिन करा
  • लगेच तुमचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२५ प्रदर्शित होईल
  • तुमची माहिती तपासा आणि सर्वकाही बरोबर आहे याची खात्री करा
  • महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल २०२५ गुणपत्रिका डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा

आणि हो मित्रांनो, ऑनलाइन गुणपत्रिका तात्पुरती असल्याने आणि केवळ विद्यार्थ्यांच्या संदर्भासाठी असल्याने विद्यार्थ्यांना नंतर तुमच्या शाळेतून अधिकृत कागदपत्रे गोळा करावी लागतील याची जाणीव ठेवा. चला तर उद्या www.MahaBharti.in ला ठीक १ वाजता भेट द्यायला विसरू नका!! 

 

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती, पूनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळकाडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन किंवा स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. ६ मे ते २० मे या कालावधीत हे अर्ज करता येतील.

निकाल बघण्याची बोर्डाच्या वेबसाईटची लिंक 

परीक्षा कधी झाली होती?
राज्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या. आता सगळ्यांना फक्त निकालाचीच वाट लागली आहे. खूप विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, कॉलेज अ‍ॅडमिशन, परदेशी अभ्यासासाठी अर्ज करतायत. निकाल वेळेत लागणं खूप महत्त्वाचं झालंय!

निकाल कसा पाहायचा?
निकाल ऑनलाइन पाहता येईल. जसं की, मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाका आणि निकाल मिळवा!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड