महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७
MPSC Bharti Sarav Paper 17
महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 17
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 17
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मुख्यमंञ्याच्या कार्यकाळात जादूटोणाविरोधी विधेयक सर्वप्रथम मांडण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsग्रामपंचायतीचा सर्वाधिक खर्च खालीलपैकी कोणत्या बाबीवर होतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्रात मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमद्यपणामुळे कशाचा अभाव निर्माण होतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points४ विद्यार्थी. ३ शिक्षक व २ खेळाचे प्रशिक्षक यांच्यामधून ५ वाक्तींची एकसमिती अशा प्रकारे तयार करीची आहे की ज्यामध्ये २ विद्यार्थी २ शिक्षक व १ खेळाचा प्रशिक्षक असेल.अशा किती प्रकारे ती समिती तयार करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअन्नपदार्थांची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsद्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points२०१७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतूदी करण्यात आल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदोन फासे एकाच वेळीटाकले असता, त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज १३असण्याची संभाव्यता किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक दुकानदाराने एक वस्तूची किंंंमत २५% ने वाढवलीव त्यावर १५% सुत दिली .तर या व्यवहारात त्याला झालेला शे. नफा किंंंवा शे. तोटा किंंंंती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय नागरिकांच्या कोणत्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग ३ कलम १४ ते १८ मध्ये केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय तटरक्षक दल कोणत्या साली अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसरकारीया आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुपूर्त केला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतूदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते .
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंसदेत नागरिकत्व कायदा केव्हा संमत केला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रद्धा आणि ……………………. यांचे स्वातंञ्य दिले आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्त्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कुठून घेतली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points२६ मार्च २०१३ मध्ये कोणत्या राज्यात उच्च न्यायालय स्थापन झाले?
Correct
Incorrect
Table of Contents