‘पीएम-केअर्स’साठीचा निधी महाराष्ट्र बॅंकेकडे करा जमा
BOM – Here you deposit PM Care Fund
बॅंक ऑफ महाराष्ट्रची पीएम केअर्स फंडामध्ये देणग्या गोळा करण्यासाठी नेमणूक झाली आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी २८ मार्च २०२० रोजी प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टंस अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंडचा प्रारंभ झाला आहे.
हा निधी आयकर कायद्यातील कलम ८० जी अंतर्गत १०० टक्के प्राप्तिकर सूट मिळण्यास पात्र आहे. पीएम केअर्स फंड या नावे काढलेले चेक्स, डिमांड डाफ्ट्स, आरटीजीएस/एनईएफटी, आयएमपीएसद्वारे पाठवलेले पैसे किंवा रक्कम दिली जावू शकते. याशिवाय बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या नियुक्त बचत खात्यात इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टमद्वारे (ईसीएस) थेट अंशदान देखील पाठवता येते.
इच्छुक नागरिक आणि संस्था पीएम केअर्स फंड यामध्ये देणगी देण्यासाठी खालील तपशीलांचा वापर करून देणगी देऊ शकतात
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- खात्याचे नाव : पीएम केअर्स
- खाते क्रमांक : ६०३५५३५८९६४
- आयएफएससी : MAHB०००११६०
- बॅंकेचे नाव : बॅंक ऑफ महाराष्ट्र
- शाखेचे नाव : युपीएससी शाखा
- पत्ता : धोलपूर हाऊस, शाहजहान मार्ग, नवी दिल्ली – ११००६९
सोर्स : सकाळ