निमलष्करी दलांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नव्याने भरती

Recruitment of Medical Officer in the paramilitary forces

Doctors Bharti in Lashkar Dal

आत्ताच प्राप्त बातमी नुसार निमलष्करी दलांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नव्याने भरती झालेल्या ४५० डॉक्टरांना लगेच सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘कोव्हिड १९’ म्हणजेच करोना साथीच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलांनी त्यांच्या वैद्यकीय सेवा तयार केल्या आहेत.

 

तसेच निमलष्करी दलांच्या देशभरातील रुग्णालयांची एकत्रित ७२०० बेडची क्षमता आहे, असे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) महासंचालक सुरजितसिंह देसवाल यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. ‘सर्व केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये अलीकडेच सुमारे ४५० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. निमलष्करी दलांची देशभरातील रुग्णालये आणि विलगीकरण कक्षांत कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील पुढील माहिती अजून लवकरच उपलब्ध होईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड