राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT), अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती !!| NIELIT Bharti 2025
NIELIT Recruitment 2025
NIELIT Recruitment 2025
NIELIT Bharti 2025: NIELIT (National Institute of Electronics and Information Technology) applications are invited from eligible and qualified candidates for the various vacant posts of “Resource Person-Technical, Junior Resource Person-Technical, and Junior Resource Person-Accounts” under NIELIT Recruitment 2025 . There are a total of 07 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for online application is 11th of April 2025. The official website of NIELIT is www.nielit.gov.in. More detail are given below:-
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत “रिसोर्स पर्सन-टेक्निकल, ज्युनिअर रिसोर्स पर्सन-टेक्निकल आणि ज्युनिअर रिसोर्स पर्सन-अकाउंट्स” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव -रिसोर्स पर्सन-टेक्निकल, ज्युनिअर रिसोर्स पर्सन-टेक्निकल आणि ज्युनिअर रिसोर्स पर्सन-अकाउंट्स
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ एप्रिल २०२५
- अधिकृत वेबसाईट – www.nielit.gov.in
NIELIT Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
रिसोर्स पर्सन-टेक्निकल | 01 |
ज्युनिअर रिसोर्स पर्सन-टेक्निकल |
02 |
ज्युनिअर रिसोर्स पर्सन-अकाउंट्स | 01 |
Educational Qualification For NIELIT Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिसोर्स पर्सन-टेक्निकल | Candidates should have an M.Tech in Computer Science, Electronics, AI, IoT, or related fields with at least 2 years of experience in AI, IoT, Machine Learning (ML), or Data Science. |
ज्युनिअर रिसोर्स पर्सन-टेक्निकल | Candidates should have an MCA or B.Tech in Computer Science, Electronics, AI, IoT, or related fields with experience in AI, IoT, Machine Learning, or Data Science. |
ज्युनिअर रिसोर्स पर्सन-अकाउंट्स | Candidates should have an M.Com degree or a Commerce Graduate with experience in computers and Tally. |
Salary Details For NIELIT Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रिसोर्स पर्सन-टेक्निकल | Rs. 50,000/- |
ज्युनिअर रिसोर्स पर्सन-टेक्निकल |
Rs. 30,000/- |
ज्युनिअर रिसोर्स पर्सन-अकाउंट्स | Rs. 30,000/- |
How To Apply For National Institute of Electronics and Information Technology Jobs 2025
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NIELIT Application 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/5ABvH |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/uGDcL |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nielit.gov.in |
Table of Contents
Ya Link var MEGA Bharti Mahiti Dileli aahe Bhagvi :
https://mahabharti.in/mega-bharti-2020/
maharashtra mdhe adkleli meghabharati kewwa yenar ?