GMC नागपूर अंतिम निवड पात्र अपात्र यादी आणि वेटींग यादी जाहीर! । GMC Nagpur Bharti Result Download

GMC Nagpur Bharti Result 2024

GMC Nagpur Bharti Final Result 

 

जाहिराती मधिल अटि / शर्ती व कागदपत्र पडताळणी च्या वेळेस उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या / प्रमाणपत्राच्या आधारावर पात्र अपात्र उमेदवरांची तात्पुरती निवड सूची तयार करुन संस्थेचे अधिकृत संकेत स्थळ https://gmcnagpur.org यावर दि.०९/१२/२०२४ ला प्रसिध्द करण्यात आली होती. त्या तात्पुरती निवड सूची बाबत काही आक्षेप असल्यास पुराव्यासह लेखी निवेदन सादर करण्या करीता ५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. उमेदवरांनी सादर केलेले निवेदन विचारात घेण्यात आले. अंतिम निवड सुची ही उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या / प्रमाणपत्राच्या आधारावर तयार करण्यात आली असुन निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवारांनी सादर कलेले कागदपत्र / प्रमाणपत्र खोटे किंवा चुकिची माहिती दिल्याचे आढळल्यास त्या उमेदवाराला निवड प्रक्रिया मध्ये अपात्र ठरवुन त्याला निवड प्रक्रियेतुन वगळण्यात येईल. जाहिराती मधिल अटि शर्ती व कागदपत्र पडताळणी च्या वेळेस उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या / प्रमाणपत्राच्या आधारावर तसेच उमेदवरांनी सादर केलेले निवेदन विचारात घेऊन पात्र अपात्र उमेदवरांची अंतिम निवड सूची तयार करुन संस्थेचे अधिकृत संकेत स्थळ https://gmcnagpur.org यावर प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण यादी बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यादी डाउनलोड करा 

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GMC Nagpur Bharti Result Download: Nagpur Government Medical College (GMC) has released the results for the Group D (Grade 4) recruitment exams held earlier this year. The recruitment process aimed to fill 680 vacancies through a computer-based examination conducted on 26th August, 28th August, and 4th September 2024. The selection list, waiting list, and list of candidates selected after document verification have been published on the official website of GMC Nagpur. Candidates can check their results by visiting the official website www.gmcnagpur.org. To view the result, you need to navigate to the “Selection Process” or “Results” section and enter your roll number.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (GMC) यावर्षी झालेल्या गट ड (वर्ग 4) भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 680 पदे भरण्यासाठी 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी संगणक आधारित परीक्षा घेण्यात आली होती. निवड यादी, प्रतीक्षा यादी, तसेच कागदपत्र पडताळणीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी GMC नागपूरच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार त्यांचा निकाल पाहण्यासाठी www.gmcnagpur.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. निकाल पाहण्यासाठी “Selection Process” किंवा “Results” विभागात जाऊन आपला रोल नंबर प्रविष्ट करावा लागेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

GMC Nagpur Bharti Result Download

Download Nagpur GMC Final Eligible and Non Eligible List

GMC Nagpur Bharti Cut off Result PDF

Online applications have been invited from the candidates for preparation of selection list and waiting list of 680 vacancies of equivalent direct service posts in Group-D (Class-4) cadre in Government Medical/Dental/Ayurvedic College and Affiliated Hospital in Nagpur District under Department of Medical Education and Drugs. Online Computer Base Test) examination and the result has been published on the official website of the institute on 30/09/2024. Schedule for document/certificate verification of qualified candidates and list of category wise candidates for preparation of selection list and waiting list of candidates are being published herewith. The documents/certificates of the candidates in that category wise list will be verified on 07/11/2024, 08/11/2024, 11/11/2024 and 12/11/2024 as per schedule.

 वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष सरळसेवेच्या ६८० रिक्त पदांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्या करीता उमेदवारां कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून (ऑनलाईन कंप्यूटर बेस टेस्ट) परीक्षा घेवून त्याचा निकाल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ३०/०९/२०२४ ला प्रसिध्द करण्यात आला आहे. उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्या करीता गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणी करण्या करीताचे वेळापत्रक व प्रवर्गनिहाय उमेदवारांची यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. त्या प्रवर्गनिहाय यादीतील उमेदवारांचे कागदपत्रे/प्रमाणपत्रे दिनांक ०७/११/२०२४, दिनांक ०८/११/२०२४, दिनांक ११/११/२०२४ व दिनांक १२/११/२०२४ ला वेळापत्रका प्रमाणे पडताळणी करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी प्रवर्गनिहाय यादीतील आपले नाव काळजीपूर्वक पाहून वेळापत्रकामध्ये दिलेल्या दिनांकास व वेळेवर खाली नमूद केलेल्या स्थळी उपस्थित राहावे. 

स्थळ :- एम.आय.टी. हॉल, ई-ग्रंथालय (E-Library) इमारती मध्ये, अधिष्ठाता कार्यालयाचे बाजुला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

 

????GMC नागपूर कागदपत्र पडताळणी यादी लिंक 

????GMC नागपूर कागदपत्र पडताळणी यादी माहिती २ 


 

GMC Nagpur Bharti Result Download: GMC Nagpur has recently announced the Cutoff & results for the recruitment of 680 Group D vacancies. The recruitment process attracted a significant number of applicants due to the various positions available within the Government Medical College, Nagpur. You can check GMC Nagpur Bharti Result Download, GMC Nagpur Bharti Merit List from below PDF

वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष सरळसेवेच्या ६८० रिक्त पदाच्या कम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षा दि.२६/०८/२०२४, दि. २८/०८/२०२४ व दि. ०४/०९/२०२४ ला घेण्यात आली आहे. ज्या सर्व उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, त्या उमेदवारांचा सर्वसमावेशक कट ऑफ यादी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर https://gmcnagpur.org आज दि.३०/०९/२०२४ ला सर्व उमेदवारां करीता प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळ https://gmcnagpur.org ला भेट देऊन रोल नंबर प्रमाणे आपला निकाल पाहावा.  

GMC Nagpur 680 Group D Result  2024

Details Information
Total Vacancies 680
Job Title Group D
Eligibility Criteria 10th standard or equivalent
Selection Process Computer-based test followed by document verification
Result Announcement Available on the official GMC Nagpur website
Pay Scale ₹15,000 – ₹47,600 per month
Job Location Nagpur
Next Steps Document verification for selected candidates

How To Download GMC Nagpur Group D Bharti Result 

GMC नागपूर निकाल डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

GMC नागपूरच्या 680 ग्रुप D पदांच्या निकालाची माहिती प्राप्त करण्यासाठी, खालील चरणांचे पालन करा:

  1. आधिकारिक वेबसाइटवर जा: सर्वप्रथम, GMC नागपूरची अधिकृत वेबसाइट उघडा.
  2. ‘निवड प्रक्रिया’ विभाग शोधा: मुख्य पृष्ठावर “निवड प्रक्रिया” किंवा “निकाल” याबद्दलची लिंक शोधा.
  3. निकाल लिंकवर क्लिक करा: निकालाच्या पानावर, “GMC नागपूर ग्रुप D निकाल” या लिंकवर क्लिक करा.
  4. रोल नंबर टाका: तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
  5. निकाल डाउनलोड करा: निकाल स्क्रीनवर प्रदर्शित झाल्यावर, त्याला डाउनलोड करण्यासाठी ‘डाउनलोड’ किंवा ‘प्रिंट’ बटणावर क्लिक करा.
  6. प्रिंटआउट घ्या: तुम्हाला आवश्यक असल्यास, निकालाचा प्रिंटआउट काढा.

या प्रक्रियेद्वारे तुम्ही सहजपणे GMC नागपूरचा निकाल डाउनलोड करू शकता. अधिक माहिती साठी, अधिकृत GMC नागपूर वेबसाइट ला भेट द्या.

 

(NEW-113MB)Download GMC Nagpur Bharti Cut off  PDF
Download GMC Nagpur Bharti Result PDF

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Namdev Dakhore says

    Result gmc nagpur college

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड