प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता अर्ज सुरु!! मुलाखतीचे आयोजन | Priyadarshini Pharmacy College Bharti 2024

Priyadarshini Pharmacy College Walk in 2024

Priyadarshini Pharmacy College Bharti 2024

Priyadarshini Pharmacy College Bharti 2024: Priyadarshini Institute of Pharmaceutical Science and Research Solapur, has invited application for the Post of “Principal, HOD, Assistant Professor, Lecturer, Librarian, Lab Technician, Store Keeper, Lab Assistant, Clerk cum Accountant, Peon”. There are a total of 24 vacancies available. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can apply through e-mail and attend the walk-in interview at the given address with all essential documents on 22nd September 2024. For more details about Priyadarshini Pharmacy College Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सोलापूर अंतर्गत प्राचार्य, HOD, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक सह लेखापाल, शिपाई” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावप्राचार्य, HOD, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक सह लेखापाल, शिपाई
  • पदसंख्या24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – priyadarshanicop@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 सप्टेंबर 2024
  • मुलाखतीचा पत्ता – प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, कासेगाव, अनवली-कासेगाव बाय पास रोड, कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 413304.
  • मुलाखतीची तारीख22 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.priyadarshaniiop.com/

Priyadarshini Pharmacy College Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
प्राचार्य 01
HOD 01
सहाय्यक प्राध्यापक 03
व्याख्याता 04
ग्रंथपाल 01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
स्टोअर कीपर 01
प्रयोगशाळा सहाय्यक 03
लिपिक सह लेखापाल 02
शिपाई 05

Educational Qualification For Priyadarshini Pharmacy College Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राचार्य M.Pharmacy, PhD
HOD M.Pharmacy 3 years experience
सहाय्यक प्राध्यापक M.Pharmacy with experience
व्याख्याता M.Pharmacy/B.Pharm (with Experience)
ग्रंथपाल B.Lib./M.Lib
प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc. or D.Pharmacy
स्टोअर कीपर B.Sc. or D.Pharmacy
प्रयोगशाळा सहाय्यक B.Sc. or D.Pharmacy
लिपिक सह लेखापाल M. com/Any graduate
शिपाई 12th/10th

How To Apply For Priyadarshini Pharmacy College Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 22 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For priyadarshaniiop.com Notification 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/09x8o
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.priyadarshaniiop.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड