डॉ विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | ICM Pune Bharti 2024
ICM Pune Online (e-mail) Application 2024
ICM Pune Bharti 2024
ICM Pune Bharti 2024: Dr. Vitthalrao Vikhe Patil Institute of Co-Operative Management, Pune has published the notification for the Post of “Lecturers”. There are 04 vacant posts available. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their applications to the given address or to the e-mail address before the last date. The last date for offline application is 15 days (26th of September 2024). For more details about ICM Pune Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
डॉ विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे अंतर्गत “व्याख्याते” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (26 सप्टेंबर 2024) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – व्याख्याते
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – 411, 43/16 A, एरंडवाना, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक लेन, 004, कर्वे रोड, समोर. हॉटेल शांग्रीला, नल स्टॉप, पुणे, महाराष्ट्र 411004
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (26 सप्टेंबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://www.icmpune.org/
ICM Pune Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
व्याख्याते | 04 |
How To Apply For ICM Pune Recruitment 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर करावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For icmpune.org Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/7RcGo |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.icmpune.org/ |
Table of Contents
Comments are closed.