सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस
UPSC Civil Services Syllabus
सिव्हील सर्व्हिसेस प्रीलिम्स सिलॅबस – परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला पेपर सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट (सीसॅट) आणि दुसरा पेपर जनरल अॅबिलिटी टेस्ट (जीएटी) चा असतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- जनरल अॅबिलिटी
या पेपरमध्ये देशासंदर्भातील विविध प्रकारच्या ज्ञानाचे परीक्षण होते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आदि विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात. राष्ट्रहिताच्या घटना, देशाची भौगोलिक स्थिती, घटनात्मक चौकट, आर्थिक सामाजिक विकास, वैज्ञानिक विकास अशा विविध क्षेत्रांतील प्रश्न विचारले जातात.
- UPSC ची तयारी कशी कराल – येथे क्लिक करा
- सीसॅट (इंग्लिश आणि जनरल अॅप्टिट्यूड)
कॉम्प्रिहेंशन, कम्युनिकेशन स्कील्स, लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मेंटल अॅबिलिटी, गणित (१० वीपर्यंतच्या स्तराचे) , इंग्रजी कॉम्प्रिहेंशन स्कील्स (१० वीपर्यंतच्या स्तराचे)
पेपर पॅटर्न
- परीक्षा पद्धती – ऑफलाइन
- पेपरची संख्या – २
- प्रश्न – पहिल्या पेपरमध्ये ८०, दुसऱ्या पेपरमध्ये १००
- एकूण गुण – ४००
- परीक्षेची भाषा – हिंदी आणि इंग्रजी
- UPSC भारतीय वन सेवा परीक्षा २०२० (९० जागा)
- UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० (७९६ जागा)