स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!! । Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024
Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024
Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024
Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024: Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha is going to conducted new recruitment for the posts of “Administrative Officer, Senior Officer, Junior Officer, I.T. engineer”. There are total of 08 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Kolhapur. Eligible candidates are directed to submit their application to given address before last date. Last date to submit application is 30th of January 2024. For more details about Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, आय.टी. अभियंता” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, आय.टी. अभियंता
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा – ३० ते ४५ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा मुख्य कार्यालय, मेन रोड आजरा, ता. आजरा जि. कोल्हापूर पिन कोड नं. ४१६५०५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2024
Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशासकीय अधिकारी | 01 |
वरिष्ठ अधिकारी | 01 |
कनिष्ठ अधिकारी | 05 |
आय.टी. अभियंता | 01 |
Educational Qualification For Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी | एम.कॉम/एम.कॉम वुईथ जी.डी.सी.ए./एम.बी.ए. फायनान्स/एच.डी.सी.एम./जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय. आय.बी. व संगणक कामकाजाचा अनुभव, पतसंस्था/ बॅकिंगमधील आस्थापना विभाग व प्रशासन विभागातील किमान १० वर्षांचा अनुभव असलेल्या ३५ ते ४५ वर्ष वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत |
वरिष्ठ अधिकारी | एम.कॉम/एम.कॉम वुईथ जी.डी.सी.ए./एम.बी.ए. फायनान्स/एच.डी.सी.एम./जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय. आय.बी. व संगणक कामकाजाचा अनुभव, शाखाधिकारी/ ज्युनि. ऑफिसर/सिनिअर ऑफिसर या पदावर किमान १० वर्षांचा सहकारी पतसंस्था/बँकिंगमधील अनुभव असलेल्या ३५ ते ४५ वर्ष वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. |
कनिष्ठ अधिकारी | बी.कॉम/बी.कॉम. वुईथ जी.डी.सी.ए./एम. कॉम व संगणक कामकाजाचा अनुभव. ज्युनिअर/सीनिअर क्लार्क या पदावर ५ ते १० वर्षांचा सहकारी संस्थांमधील अनुभव असलेल्या ३० ते ४० वर्ष वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. |
आय.टी. अभियंता | बी.ई.कॉम्प्युटर/एम.सी.एस/एम.सी.ए./एम.सी.एम/ एम.एस्सी. कॉम्प्युटर (बँकेचा डाटा सेंटर/सॉफ्टवेअर व हार्डवेअर हाताळणीचे कौशल्य, सायबर सिक्युरिटीचे ज्ञान आवश्यक, बँकेमधील प्रत्यक्ष काम केलेला पाच वर्षांचा अनुभव असलेल्या ३० ते ४० वर्ष वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांनी अर्ज |
How To Apply For Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Notification 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Swami Vivekanand Nagari Sahakari Patsanstha Application 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/wLVXZ |
Table of Contents
Comments are closed.