FACT भरती २०२०
FACT Recruitment 2020
FACT Recruitment 2020 : फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेड येथे ट्रेड अपरेंटीस पदाच्या एकूण ९८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – ट्रेड अपरेंटीस
- पद संख्या – ९८ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे आयटीआय / आयटीसी ट्रेड प्रमाणपत्र असावे.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.fact.co.in
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Link For FACT Recruitment 2020 |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/3bLTKG4 | |
नोंदणी करा १ : https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1 |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.