Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

FACT भरती २०२०

FACT Recruitment 2020

FACT Recruitment 2020 : फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेड येथे ट्रेड अपरेंटीस पदाच्या एकूण ९८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावट्रेड अपरेंटीस
  • पद संख्या – ९८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे आयटीआय / आयटीसी ट्रेड प्रमाणपत्र असावे.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.fact.co.in

FACT Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3bLTKG4
नोंदणी करा १ : https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड