इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांची भरती | ISP Nashik Bharti 2025

ISP Nashik Recruitment 2025

ISP Nashik Bharti 2025

ISP Nashik Bharti 2025: ISP Nashik (Indian Security Press Nashik) The recruitment notification published by Government of India Press Nashik to fill vacant posts of “Apprentices”.There are 19 vacant Posts available. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before last date. The Last date of application is 06th June 2025. For more details about ISP Nashik Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in. 

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे अप्रेंटिसपदाची 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2025 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ISP Nashik Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ISP Nashik Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
ऑफसेट मशीन माइंडर 10
बुक बाईंडर 09

Educational Qualification For ISP Nashik Job 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑफसेट मशीन माइंडर 10th
बुक बाईंडर 08th

Salary For Indian Security Press Nashik Recruitment 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी 
ऑफसेट मशीन माइंडर 1st Year – ₹ 6000/- per month, 2nd year – ₹ 6600/- per month
बुक बाईंडर 1st Year – ₹ 5000/- per month, 2nd year – ₹ 5500/- per month.

How To Apply For Indian Security Press Nashik Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 06 जून 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ISP Nashik Arj 2025 | ispnasik.spmcil.com Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zvw9L
👉ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/jWLYP
✅ अधिकृत वेबसाईट
ispnasik.spmcil.com

  


ISP Nashik Bharti 2025

ISP Nashik Bharti 2025: ISP Nashik (Indian Security Press Nashik) The recruitment notification published by Indian Security Press Nashik to fill vacant posts of “GDMO”.There are 01 vacant Posts available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or throug email before the last date. Also interview organized for the candidates Interested and eligible candidates may interview attend on 05th June 2025. For more details about ISP Nashik Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in. 

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे “GDMO” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ०५ जून २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  GDMO
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – 62 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – भा.कृ.अनु.प. प्याज एवं लहसुन अनुसंधान निदेशालय, पुणे, महाराष्ट्र- 410505
  • मुलाखतीची तारीख०५ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – ispnasik.spmcil.com

ISP Nashik Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
GDMO 01 पद

Salary For Indian Security Press Nashik Recruitment 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी 
GDMO
  • 63000/-
  • 75000/-
  • 80000/-
  • 86000/-

Selection Process For Indian Security Press Nashik Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत ०५ जून २०२५ घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ISP Nashik Application 2025 | ispnasik.spmcil.com Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ns2T3
✅ अधिकृत वेबसाईट
ispnasik.spmcil.com

  

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड