118 रिक्त पदे – मुंबई महापालिकेद्वारे अनुज्ञापन निरीक्षक भरती प्रवेशपत्र जाहीर; डाउनलोड करा। MCGM Admit Card Download
Mumbai Mahanagarpalika Hall Ticket
Mumbai Mahanagarpalika Licence Inspector Admit card
Mumbai Mahanagarpalika Hall Ticket: The online examination to be conducted for filling up 118 vacant posts in the cadre of ‘Licence Inspector’ in Brihanmubai Municipal Corporation will be held on 04.09.2024 in morning session in Mumbai region, for online examination. The period of the employees present on 04.09.2024 will be counted as duty period. Please note this. Also, the following link is available on the Brihanmumbai Municipal Corporation website https://portal.mcgm.gov.in/For prospects/Recruitment to download the admit card required for candidates to appear for the said online examination
क्र.अअ/ओडी/2683/आस्था-1 दि. 15.03.2024 अन्वयेच्या जाहिरातीनुसार, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘अनुज्ञापन निरीक्षक’ या संवर्गातील 118 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा दि. 04.09.2024 रोजी सकाळ सत्रात मुंबई क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे, ऑनलाईन परिक्षेसाठी दि. 04.09.2024 रोजी उपस्थित राहणा-या कर्मचा-यांचा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणुन गणण्यात येईल. याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच, सदर ऑनलाईन परिक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/For prospects/Recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. BMC परवाना निरीक्षक परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MCGM Licence Inspector Exam Date
Important Dates
Commencement of Call letter Download | 24 – 08 – 2024 |
Closure of Call letter Download | 04 – 09 – 2024 |
ऑनलाइन परीक्षेसंबंधी माहिती पुस्तिका
How To Download BMC Licence Inspector Admit card
Follow the link from organisation website to download call letter. At login page, enter the Registration No / Roll No and Password / DOB(dd-mm-yy) at the required places to download the Call Letter.
Download Mumbai Municipal Corporation Licence Inspector Admit Card 2024
BMC Admit Card Download
MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation has published an admit card for Recruitment of Junior Stenographer. Candidates who had applied for BMC Recruitment of Junior Stenographer can download their MCGM Junior Stenographer Admit Card 2023 from below link. MCGM Admit card link is active from 15th December 2023 till 22nd December 2023. Know How to download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023:
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ लघुलेखक च्या भरतीसाठी प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी कनिष्ठ लघुलेखक च्या BMC भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचे MCGM कनिष्ठ लघुलेखक प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
क्र. एमपीआर/3130 दि. 11.08.2023 अन्वयेच्या जाहिरातीनुसार, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा दि. 22.12.2023 रोजी सकाळ सत्रात मुंबई नवी मुंबई / एमएमआर / ठाणे क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
तसेच, सदर ऑनलाईन परिक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.megm.gov.in/For prospects/Recruitment/CHIEF PERSONNEL OFFICER या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
How to Download BMC Admit Card 2023?
- सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आता आपले बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
Important Dates
Commencement of Call letter Download | 15 – 12 – 2023 |
Closure of Call letter Download | 22 – 12 – 2023 |
MCGM Admit Card Download
MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation has published an admit card for Recruitment of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II). Candidates who had applied for BMC Recruitment of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II) can download their MCGM Admit Card 2023 from below link. MCGM Admit card link is active from 24th November 2023 till 5th December 2023. Know How to download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023:
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (ग्रेड-II) च्या भरतीसाठी प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (ग्रेड-II) च्या BMC भरतीसाठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचे MCGM प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download BMC Admit Card 2023?
- सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आता आपले बृहन्मुंबई महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
Brihanmumbai Municipal Corporation Admit Card 2023
Important Dates
Commencement of Call letter Download | 24 – 11 – 2023 |
Closure of Call letter Download | 05 – 12 – 2023 |
Download BMC Assistant Law Officer Hall Ticket 2023
BMC Hall Ticket
BMC Hall Ticket Important Date |
|
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना | 18 जुलै 2023 |
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 25 जुलै 2023 |
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 ऑगस्ट 2023 |
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 | 01 डिसेंबर 2023 |
बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 | 05 डिसेंबर 2023 |
MCGM Admit Card Download
MCGM Admit Card Download: Brihanmumbai Municipal Corporation had invited application for 226 Junior Steno Bharti 2023. For this Online CBT Will be conducted. BMC has issued Notice regarding Brihanmumbai Municipal Corporation Junior Steno Exam 2023. Here you can download BMC Junior Steno Hall Ticket as soon as it is available on official portal.mcgm.gov.in. BMC will Orgnise Junior Steno Exam in Mumbai, Navi Mumbai, Thane, Pune and Nashik Region. You can check BMC Junior Steno Exam Notice at below:
मुंबई महापालिकेद्वारे २२६ कनिष्ठ लघुलेखक भरती-2023 ऑनलाईन परिक्षेबाबत सूचना जाहीर; प्रवेशपत्र लवकरच
क्र. एमपीआर/3130 दि. 11.08.2023 अन्वयेच्या जाहिरातीमध्ये, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणारी ऑनलाईन परिक्षा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि, उमेदवारांच्या प्राप्त ऑनलाईन अर्जाची संख्या विचारात घेता, सदर ऑनलाईन परिक्षा मुंबई / नवी मुंबई / एमएमआर ठाणे क्षेत्रासह पुणे व नाशिक क्षेत्रातील मुख्य शहरात आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घेण्यात यावी. या भरतीचे संपूर्ण नवीन अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व माहिती येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
-
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “या” रिक्त पदांची भरती सुरु; अर्ज करा!!
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची संधी; असा करा अर्ज!! | BMC Bharti 2023
Brihanmumbai Municipal Corporation Junior Steno Admit Card 2023
Table of Contents