दिल्ली उच्च न्यायालय भरती २०२०
Delhi High Court Recruitment 2020
दिल्ली उच्च न्यायालय येथे कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदाच्या एकूण १३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)
- पद संख्या – १३२ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.
- फीस –
- खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्ग – रु. ६००/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्ग – रु. ३००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १९ फेब्रुवारी २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.delhihighcourt.nic.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.