‘दिव्यांग कल्याण’अंतर्गत 1,999 जागांची पदभरती लवकरच सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती !! | Department of Disability Affairs Bharti 2025
Department of Disability Affairs Walkin 2025
Department of Disability Affairs Bharti 2025
दिव्यांग कल्याण विभागाला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसेच त्या कार्यालयासाठी १,९९९ पदे मंजूर केली. या पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपॆशीत आहे. मात्र, प्रत्यक्षात काही कार्यालयांचा कारभार हा अतिरिक्त कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागातील पदभरतीची घोषणा हवेतच विरल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. नव्याने निर्माण केलेल्या दिव्यांग कल्याण विभागात प्रशासकीय कामकाजासाठी ६७, आयुक्त कार्यालयासाठी १२, सात प्रादेशिक कार्यालयांसाठी प्रत्येकी १०, जिल्हास्तरावर प्रत्येकी १३, तालुकास्तरीय कार्यालयासाठी प्रत्येकी ४ अशी एकूण १,९९६ पदे मंजूर केली आहेत. मात्र, ती पदे भरलेली नाहीत. त्यामुळे दिव्यांग शाळेत अतिरिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग कल्याण कार्यालयाचा पदभार दिला जात आहे.
सध्या राज्यातील १३ जिल्ह्यांत दिव्यांग कल्याण कार्यालय सुरू केले आहे. त्या जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची या कार्यालयात नियुक्ती केली आहे. येत्या काही महिन्यांत कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदावर पाच जिल्ह्यांत पाच जणांची नियुक्ती केली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यासाठी आर. जी. गायकवाड, अहिल्यानगरसाठी प्रशांत गायकवाड, सातारा जिल्ह्यासाठी एल. जे. शेळके, धाराशिवकरिता सच्चिदानंद बांगर, तर जळगावला एम. एस. भागवत यांचा समावेश आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Department of Disability Affairs Bharti 2025 : Department of Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan) has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Assistant, Administrative Officer, Accountant, Assistant Professor, Lecturer”. There are a total of 05 vacancies available to fill postsInterested candidates may attend the walk-in-interview at the given address on the 27th and 28th of February 2025. The official website of the Department of Disability Affairs is disabilityaffairs.gov.in. For more details about the Department of Empowerment of Persons with Disabilities Bharti 2025,
अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (दिव्यांगजन) अंतर्गत “सहाय्यक, प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ आणि २८ फेब्रुवारी २०२५ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक, प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –56 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – २७ आणि २८ फेब्रुवारी २०२५
- मुलाखतीचा पत्ता – अपंग व्यक्तींच्या कौशल्य विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी संयुक्त प्रादेशिक केंद्र (CRC)-जयपूर, सामाजिक न्याय संकुल, जामडोली, जवळ ICFAI विद्यापीठ, जयपूर, राजस्थान – ३०२०३१
- अधिकृत वेबसाईट – disabilityaffairs.gov.in
Department of Disability Affairs Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक | 01 पद |
प्रशासकीय अधिकारी | 01 पद |
लेखापाल | 01 पद |
सहाय्यक प्राध्यापक | 01 पद |
व्याख्याता | 01 पद |
Educational Qualification For Department of Disability Affairs Jobs 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक | Graduate from a recognized University with knowledge of computer. |
प्रशासकीय अधिकारी | Post Graduate Degree/MBA from recognized University |
लेखापाल | Commerce Graduate from a recognized University with hands on knowledge of computer and Tally |
सहाय्यक प्राध्यापक | Master Degree with M.Ed. (Special Education) (Full time course) in any category recognized by RCI) |
व्याख्याता | Master’s in Occupational Therapy from a recognized Institute (Full time). |
Salary Details For Department of Empowerment of Persons with Disabilities Bharti 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक | ₹45,000/- |
प्रशासकीय अधिकारी | ₹50,000/- |
लेखापाल | ₹45,000/- |
सहाय्यक प्राध्यापक | ₹75,000/- |
व्याख्याता | ₹60,000/- |
How To Apply For Divyang Bharti 2025
- उमेदवाराच्या मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- मुलाखतीची तारीख २७ आणि २८ फेब्रुवारी २०२५ आहे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Department of Disability Affairs Application 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/2qbSX |
✅ अधिकृत वेबसाईट |
disabilityaffairs.gov.in |
Table of Contents