जि.प.तील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची होणार पडताळणी! | Department of Disability Affairs Bharti 2025
Department of Disability Affairs Bharti 2025
Department of Disability Affairs Bharti 2024
आत्ताच प्राप्त माहिती नुसार, जिल्हा परिषदेतील ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी बदलीसाठी सादर झालेले दिव्यांग प्रमाणपत्राबाबत तक्रारी झाल्या. यातच हे प्रकरण थेट ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोचले. त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्राच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागांना पत्र काढून पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पडताळणीचे आदेश मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी पाटील यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या मोठ्या तक्रारी झाल्या. ग्रामविकासमंत्री महाजन यांच्याकडे संबंधित प्रकरण गेल्यानंतर प्रशासनाला चौकशीचे आदेश काढावे लागले. त्यानंतर प्रशासनाने चौकशी समितीची नियुक्ती करत चौकशी केली व अहवाल सादर केला. मात्र, यातून दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर आल्याने ज्या कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे, तसे निर्देश मित्तल यांनी दिले आहेत. २ ऑक्टोबर २०१८ पासून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने दिले आहे. या प्रमाणपत्राची पडताळणीही संकेतस्थळावरून प्रत्यक्षात करण्यात यावी. संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व संकेतस्थळावरील मूळ प्रमाणपत्र यांची समोरासमोर पडताळणी करावी. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी २०१८ पूर्वीचे ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहे, त्यांना १० मार्च २०२४ पर्यंत तातडीने ऑनलाइन प्रमाणपत्र काढण्याची किंवा संबंधित प्राधिकरणाकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची सूचना देण्यात यावी. यापुढे ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र जोडून नस्त्या माझे कार्यालयास सादर करू नये, अशा नस्त्या माझ्या निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे मित्तल यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रबाबत यापूर्वीही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. कर्मचाऱ्यांची नियमित बदली प्रक्रिया राबविताना ही मुद्दा उपस्थित झाला होता. प्रामुख्याने आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी सोयीच्या बदल्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी होत्या. त्या वेळी या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय झाला होता. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. केवळ कागदावरच ही कारवाई दिसली. त्यामुळे आता तरी पडताळणी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Department of Disability Affairs Bharti 2023: Good news for the differently-abled in the state. The state government will take an important decision for the disabled. Chhatrapati Shahu Maharaj Institute of Research, Training and Human Development (SARTHI) and Dr Babasaheb Ambedkar Research and Training Institute (Barty-Barty) will now get 5 per cent reservation for differently-abled persons under Divyang Bharti 2023. Along with this, the disabled will also get priority in the facilities available in the corporation under the control of the state government. This is important information. The Maharashtra government is preparing to take a big decision for the disabled. Differently-abled people will now be given priority in all the facilities of the state government. A decision in this regard will soon be taken by the Ministry of Persons with Disabilities( MoD). This will benefit students and youth of the state.
राज्यातील दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून दिव्यांगांसाठी महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. दिव्यांगांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी – Sarthi), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी- Barty) यामध्ये आता ५ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. याचसोबत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या महामंडळातही मिळणाऱ्या सुविधांमध्ये दिव्यांगाना प्राधान्य मिळणार आहे. अशी महत्वाची माहिती समोर आली आहे. दिव्यांगांसाठी राज्य सरकार (Maharashtra Government) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. दिव्यांगांना यापुढे राज्य सरकारच्या सर्व सुविधांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच दिव्यांग मंत्रालयाकडून (Ministry of Disability) काढला जाणार असल्याची महत्वाची माहिती सूत्रांची दिली आहे. याचा फायदा राज्यातील दिव्यांग विद्यार्थी आणि तरुणांना होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्र सरकारने आधीच दिव्यांग व्यक्तींना समान संधी आणि हक्क प्रदान केले आहेत. याआधारे दिव्यांग व्यक्तींना सामाजिक, आर्थिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास संधी मिळणार आहे. त्याचसोबत सामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांगांना सुसह्य जीवन जगण्यासाठी योग्य अशा संधी उपलब्ध करुन देण्याबाबतही तरतूद केंद्र सरकारने केली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राज्याचे दिव्यांग धोरण अंमलात आणले होते.
दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. कृषीविषयक योजना, गृहनिर्माण विषयक, दारिद्र्य निर्मुलन विषयक योजना, सवलतीच्या जीमन वाटप आणि इतर विकासात्मक योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. यासोबतच शासनाच्या दिव्यांगांना सध्या सुरु असलेल्या योजना तशाच सुरु राहतील असे देखील सांगण्यात आले होते.
Department of Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan) has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Legal Consultant, Media Consultant, Secretariat Consultant & Young Professionals”. Interested and eligible candidates need to apply before the last date for Divyang Bharti 2023. Candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 15th of May 2023. The official website of the Department of Disability Affairs is disabilityaffairs.gov.in. For more details about the Department of Empowerment of Persons with Disabilities Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (दिव्यांगजन) अंतर्गत “कायदेशीर सल्लागार, मीडिया सल्लागार, सचिवालय सल्लागार आणि तरुण व्यावसायिक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार, मीडिया सल्लागार, सचिवालय सल्लागार आणि तरुण व्यावसायिक
- पदसंख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- कायदेशीर सल्लागार – 62 वर्षे
- मीडिया सल्लागार – 45 वर्षे
- सचिवालय सल्लागार – 62 वर्षे
- तरुण व्यावसायिक – 30 वर्षे
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected].
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – disabilityaffairs.gov.in
Department of Disability Affairs Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कायदेशीर सल्लागार | 01 पद |
मीडिया सल्लागार | 02 पदे |
सचिवालय सल्लागार | 02 पदे |
तरुण व्यावसायिक (बेंचमार्क अपंगत्व) | 03 पदे |
तरुण व्यावसायिक (सामान्य) | 04 पदे |
Educational Qualification For Department of Disability Affairs Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कायदेशीर सल्लागार | 1. Retired Government Employees with experience in dealing Court cases
2. Having Master’s Degree/ Bachelor’s Degree of Law from a recognized University or Institute in India, recognized by the Bar Council of India; |
मीडिया सल्लागार | MA in Mass Communication/ Journalism with minimum 01 (one) year experience in Ministry/ Department/PSU |
सचिवालय सल्लागार | Retired Central GovernmentEmployees with experience in handling Service Matters of the employees/working in the Cash section/working knowledge of the PFMS Portal |
तरुण व्यावसायिक (बेंचमार्क अपंगत्व) | Preferably Post Graduate Degree in any field from a recognized University. Minimum Graduate in any field from a recognized University |
तरुण व्यावसायिक (सामान्य) | Preferably Post Graduate of Engineering Background from a recognized University. Minimum Graduate of Engineering Background from a recognized University. |
Salary Details For Department of Empowerment of Persons with Disabilities Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कायदेशीर सल्लागार | For Retired Government Employees: Remuneration as per guidelines laid down in the Department of Expenditure’s OM No. 3-25/2020-E.III A dated 09th December 2020 i.e. Fixed monthly amount arrived at by Deducting basic pension from the pay drawn at the time of retirement.
For Legal Professionals from Open Market: Consolidated monthly remuneration of Rs. 52,000/- including TA Rs. 4,000/-. |
मीडिया सल्लागार | Rs.50,000-60,000 (incl. of taxes), as decided by the Selection Committee(to remain frozen for a period of two years) |
सचिवालय सल्लागार | Remuneration as per guidelines laid down in Department of Expenditure’s OM No. 3-25/2020-E.111 A dated 09thDecember, 2020 i.e. Fixed monthly amount arrived at by Deducting basic pension from the pay drawn at the time of retirement. |
तरुण व्यावसायिक (बेंचमार्क अपंगत्व) | For Post Graduate: Consolidated monthly remuneration of Rs. 60,000/-
Graduate: Consolidated monthly remuneration of Rs. 50,000/-. |
तरुण व्यावसायिक (सामान्य) | For Post Graduate: Consolidated monthly remuneration of Rs. 60,000/-
Graduate: Consolidated monthly remuneration of Rs. 50,000/-. |
How To Apply For Divyang Bharti 2023
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार [email protected] वर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत त्यांचे अर्ज विहित प्रोफॉर्मामध्ये पाठवू शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची 15 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Divyang Jobs 2023 | Department of Disability Affairs Application 2023
|
|
???? PDF जाहिरात (इतर पदे) |
https://shorturl.at/wDPX9 |
???? PDF जाहिरात (तरुण व्यावसायिक) | https://shorturl.at/rzFNY |
✅ अधिकृत वेबसाईट |
disabilityaffairs.gov.in |
Table of Contents