लोहमार्ग औरंगाबाद पोलीस शिपाई भरती कागदपत्रे पडताळणी आज | Aurangabad Railway Police Result 2022
Aurangabad Railway Police Result 2022, Aurangabad Railway Police Constable Written Exam Result
Aurangabad Railway Police Document Verification List
Aurangabad Railway Police Result 2022: Instructions to the candidates in the Provisional Selection List to appear for original document verification has been Published By Aurangabad Lohmarg Police. Candidates can appear for Document Verification on 10th and 11th May 2023 at given address. Download Aurangabad Railway Police Document Verification List from below link:
पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी (Provitional selection List) व तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी (Provitional Waiting List ) ही मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे फेर पडताळणी व भरती निकषाची पुर्तता यांच्या आधीन राहून तयार करण्यात आली असून, तात्पुरती निवड यादी ( Provitional selection List) मधील उमेदवारांनी त्यांची मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे सुक्ष्म पडताळणीसाठी व सदर कागदपत्रांच्या सत्यप्रत केलेला छायांकित प्रतिचे दोन वेगवेगळे संच तसेच 10 पासपोर्ट साईज फोटो घेवून पोलीस अधीक्षक लोहमार्ग कार्यालय, भारतमाता चौक, पोलीस कॉलनी रोड, डीसीटीसी इमारत, औरंगाबाद येथे दिनांक 10.05.2023 व दिनांक 11.05.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता बिनचूकपणे हजर राहावे.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ही मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक्य – यादी डाउनलोड करा
1. पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी (Provitional selection List) व तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी (Provitional Waiting List ) ही मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे फेर पडताळणी व भरती निकषाची पुर्तता यांच्या आधीन राहून तयार करण्यात आली असून दिनांक 17/04/2023 रोजी मा. पो. महासंचालक यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
2. तात्पुरती निवड यादी ( Provitional selection List) मधील उमेदवारांनी त्यांची मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे सुक्ष्म पडताळणीसाठी व सदर कागदपत्रांच्या सत्यप्रत केलेला छायांकित प्रतिचे दोन वेगवेगळे संच तसेच 10 पासपोर्ट साईज फोटो घेवून पोलीस अधीक्षक लोहमार्ग कार्यालय, भारतमाता चौक, पोलीस कॉलनी रोड, डीसीटीसी इमारत, औरंगाबाद येथे दिनांक 10.05.2023 व दिनांक 11.05.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता बिनचूकपणे हजर राहावे.
3. सदर निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवु नये.
4. तात्पुरती निवड यादी (Provitional selection List) मधील उमेदवारांची मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहीत शासन निर्णय, परिपत्रके व पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार फेर पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी (Final selection List) तयार करण्यात येणार आहे.
5. तात्पुरती निवड यादी (Provitional selection List) व तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी (Provitional Waiting List ) मधील निवड ही भरती निकषांची पूर्तता यांच्या अधिन असल्याने त्यामध्ये उमेदवार अपात्र झाल्यास त्यांचे नाव रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवारांचा कोणताही दावा / तक्रार / हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.
6. कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारांस अपात्र करण्यात येईल.
7. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांचे नाव तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात येईल.
8. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक ते बदल / निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
लोहमार्ग औरंगाबाद पोलीस शिपाई भरती 2021 – उमेदवारांसाठी सूचना – Download
Aurangabad Railway Police Constable Final Mark Sheet
Aurangabad Railway Police Result 2022: The police Recruitment 2021 written examination was conducted on 02/04/2023 to fill the vacant posts of Police Constable at Superintendent of Police Lohmarg, Aurangabad Establishment. The final answer sheet of the said examination question paper-wise (A, B, C, D ) has been published on 06/04/2023. Provisional List of Marks Obtained in Written Examination by Candidates Appearing for Written Examination. Regarding the declared marks, a candidate objected to the marks obtained by him, when he was called before him and the marks were verified as per the original OMR, there was no difference in his marks. As the candidate is satisfied with the marks obtained by said candidate, the final list of written exam marks is being published.
1. पोलीस अधीक्षक लोहमार्ग, औरंगाबाद आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई यांची पदे भरण्याकरीता पोलीस भरती 2021 ची लेखी परिक्षा 02/04/2023 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षाची अंतिम उत्तरतालिका प्रश्नसंच निहाय (A, B, C, D ) दिनांक 06/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
2. लेखी परीक्षा करीता हजर असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची तात्पुरती यादी मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे संकेतस्थळ www.mahapolice.gov.in या घटकाचे संकेतस्थळ व https://aurangabadrailway.mahapolice.gov.in वर दिनांक 08/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात होती. सदर प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणा बाबत एक उमेदवार यांनी त्याला मिळालेल्या मार्क्स बद्ल आक्षेप घेतला होता त्याला समक्ष बोलावुन मुळ ओएमआर प्रमाणे पडताळणी करुन मार्क्स दाखविले असता त्यांच्या गुणात फरक पडलेला नव्हता. सदर उमेदवारास मिळालेल्या मार्क्स बाबत उमेदवाराचे समाधान झाल्याने लेखी परिक्षेची गुणांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
Download Aurangabad Railway Police Shipai Final Marklist
Aurangabad Railway Police Constable Written Exam Mark List
Aurangabad Railway Police Result 2022:Lohmarg Aurangabad Police Constable Recruitment 2021 Dated 02.04.2023 Written Exam Marks List has been Published. Candidates can check their Marks from the below Link. The answer sheet of the said examination has been published on question paper wise (A, B, C, D) on 06/04/2023. The provisional List of Marks Obtained in Written Examination by Candidates Appearing for Written Examination has now been Uploaded on official Mahapolice.gov.in
If the candidates have any doubt/complaint regarding the marks obtained in the written examination, within 48 hours after the result, the candidates should appear with a fee of Rs. 200. Applications received after 48 hours will not be considered. The final merit list will be published after the objection received from the candidates.
पोलीस अधीक्षक लोहमार्ग, औरंगाबाद आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई यांची पदे भरण्याकरीता पोलीस भरती 2021 ची लेखी परिक्षा 02/04/2023 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षाची उत्तरतालिका प्रश्नसंच निहाय (A, B, C, D ) दिनांक 06/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. लेखी परीक्षा करीता हजर असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची तात्पुरती यादी मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे संकेतस्थळ www.mahapolice.gov.in या घटकाचे संकेतस्थळ व https://aurangabadrailway.mahapolice.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Police Bharti Answer Key-सर्व जिल्ह्यांची सुधारित पोलीस शिपाई भरती 2023 उत्तरतालिका जाहीर
- सदरचा गुण तक्ता हा गुणवत्ता यादी नसुन जे उमेदवार लेखी परिक्षेकरीता हजर होते त्या उमेदवारांना लेखी परीक्षेस मिळालेल्या गुणांची यादी आहे.
- उमेदवारांना लेखी परिक्षेस प्राप्त गुणासंदर्भात काही शंका / तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर 48 तासाच्या आत उमेदवारांनी रु 200/- शुल्कासह हजर राहुन दिनांक 10/04/2023 रोजी दुपारी 17.00 पर्यंत निवेदन सादर करावे. 48 तासानंतर येणा-या उमेदवारांच्या निवेदनाचा विचार करण्यात येणार नाही.
- उमेदवारांकडुन प्राप्त आक्षेपा अंती अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल.
लोहमार्ग औरंगाबाद पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक.०२.०४.२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची गुणांची तात्पुरती यादी
Aurangabad Railway Police Result 2022
Aurangabad Railway Police Result 2022 – Maharashtra Aurangabad Railway Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 to 27th January 2023 is declared now. Students can download their Aurangabad Lohmarg Police Bharti Nikal From below PDF’s
औरंगाबाद रेल्वे पोलीस पदभरती अंतर्गत येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ मधील शारीरिक चाचणीमध्ये किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी, गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात १९३ उमेदवारांची निवडयादी व उमेदवारांसाठी सूचना या कार्यालयाकडून दिनांक २१.०१.२०२३ रोजी या कार्यालयाचे संकेतस्थळ www.aurangabadcitypolice.gov.in येथे, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील संकेतस्थळ www.mahapolice.gov.in आणि महाआयटी विभागाचे संकेतस्थळ policerecruitment२०२२.mahait.org येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
निवडयादीतील १९९३ उमेदवारांना वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणीसाठी दिनांक ०२.०२.२०२३ ते ०४.०२.२०२३ या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय, साजापूर, करोडी, औरंगाबाद येथील मैदानावर बोलाविण्यात आले होते. कौशल्य चाचणीमध्ये अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण व ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण असे एकत्रित ५० गुणांची चाचणी घेण्यात आली असून, त्यामध्ये पात्रतेसाठी किमान २० गुण मिळविणे आवश्यक होते.
कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा दिनांक निश्चित होताच, सदरचा दिनांक व त्यानुषंगाने आवश्यक असलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचना, वर नमूद तिन्ही संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत उमेदवारांनी नोंद घेवून, उपरोक्त तिन्ही संकेतस्थळ नियमितपणे पाहावे.
निकाल डाउनलोड करा
Table of Contents