पदवीधरांसाठी खूशखबर! ८ हजार जागांसाठी बँकेत भरती सुरु

8000 Vacancies - Graduate Candidates can apply

मुंबई: आर्थिक मंदी आणि बेरोजगारीमुळं चिंतेत असलेल्या तरुणाईसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2020
पदाचे नाव  ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
पद संख्या  8134
शैक्षणिक अहर्ता पदवी
अर्ज पद्धती  ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक  26-01-2020
अधिकृत संकेतस्थळ  sbi.co.in

स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर २ जानेवारी रोजी याबाबत माहिती देण्यात आली असून अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेतील कस्टमर सपोर्ट व सेल्स विभागासाठी कनिष्ठ साहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे. याच कालावधीत अर्जदारांना नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे. पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/careers या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. pradeep hande says

    माझे mba zaalele aahe tari pan job naahi mulat kurpyaa job ashlyawar sangaa माबो 8830307273

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड