राज्यात करोनाचे आज २८ नवे रुग्ण; एकूण बाधितांची संख्या १५३वर
प्राप्त बातमी नुसार महाराष्ट्रात आज दिवसभरा करोनाचे २८ नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५३ झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २४ करोनाबाधीत रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.तसेच , करोनामुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
- राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:
- पिंपरी चिंचवड मनपा- १३
- पुणे मनपा- १८
- मुंबई- ५१
- सांगली- २४
- नवी मुंबई , कल्याण डोंबिवली- प्रत्येकी ६
- नागपूर- ९
- ठाणे- ५
- यवतमाळ- ४
- अहमदनगर- ३
- सातारा, पनवेल- प्रत्येकी २
- उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई-विरार, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया- प्रत्येकी १
- गुजरातमधून आलेला १ रुग्ण
एकूण- १५३
कोरोना बाधितांची जागतिक संख्या बघण्यासाठी येथे क्लीक करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App