बारावी सीईटी संदर्भात महत्वाची माहिती!!
12th Std CET Exam
12th Std CET Exam
12th Std CET Exam : State Education Minister Uday Samant has given important information regarding the 12th CET. He tweeted that a decision on admission to the first year of professional and non-professional academic courses would be taken immediately.
बारावी सीईटी संदर्भात महत्वाची माहिती!! – CET Exam
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बारावी सीईटी संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शिक्षणंमंत्र्यांनी बारावीच्या परीक्षांसंदर्भात नुकतेच ट्वीट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील असे शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्याअनुषंगाने प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
Table of Contents