जिल्हा न्यायालय सातारा मुलाखती, कागदपत्रांची पडताळणी स्थगित! – आता नवीन तारीख..| District Court Satara Bharti 2024

District Court Satara Bharti 2024

 कनिष्ठ लिपीक पदाकरीता इंग्रजी टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण झालेले व तोंडी मुलाखतीस पात्र असणारे उमेदवारांना सुचित करणेत येते की, दिनांक ०९/११/२०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक १२/११/२०२४, १३/११/२०२४ व १४/११/२०२४ रोजी अनुक्रमांक १ ते १३३ येथील पात्र उमेदवारांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी व तोंडी मुलाखत पुढील आदेश होई तो पर्यंत स्थगित करणेत येत आहे.

 


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

जिल्हा न्यायालय सातारा भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत लघुलेखक ग्रेड ३ या पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येत आहे. उमेदवारां पैकी वरील यादीतील अनुक्रमांक १ ते ४५ यांनी दिनांक ०५/०९/२०२४ रोजी आणि अनुक्रमांक ४६ ते ९० यांनी दिनांक ०६/०९/२०२४ रोजी जिल्हा न्यायालय, सातारा येथे कागदपत्र पडताळणी व मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. मुलाखतीस पात्र असणा-या उमेदवारांनी सकाळी ठिक ११.०० वा. प्रबंधक, जिल्हा न्यायालय, सातारा यांच्या कार्यालयात उपस्थिती दर्शवावी व तदनंतर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील न्यायदान कक्ष क्र. ४ मध्ये कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी स्वतःच्या प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे वरील नमुद उमेदवारांना याद्वारे सुचित करणेत येते की, कागदपत्र पडताळणी व मुलाखतीस येताना त्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद केलेल्या शैक्षणिक पदव्या, इतर अर्हतांची मुळ कागदपत्रे सोबत घेवून यावे. तसेच त्या मुळ कागदपत्रांचा साक्षांकित केलेला एक संच पडताळणीकामी सादर करावा. वरील नमुद उमेदवारांची मुलाखत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांचे कक्षात दुपारी ३.०० वाजता सुरु करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

TitleDescriptionStart DateEnd DateFile
District Court Recruitment Process – 2023 – Stenographer Grade III – List of Eligible candidates for Marathi Typing TestDistrict Court Recruitment Process – 2023 – Stenographer Grade III – List of Eligible candidates for Marathi Typing Test29/08/202423/09/2024View (306 KB) 
District Court Recruitment Process – 2023 – Stenographer Grade III – List of Eligible candidates for English Typing TestDistrict Court Recruitment Process – 2023 – Stenographer Grade III – List of Eligible candidates for English Typing Test01/09/202423/09/2024View (846 KB) 
District Court Recruitment Process – 2023 – Stenographer Grade III – List of Eligible candidates for InterviewDistrict Court Recruitment Process – 2023 – Stenographer Grade III – List of Eligible candidates for Interview02/09/202423/09/2024View (283 KB) 

 


Satara Zilla Nyayalay Bharti 2024

District Court Satara Bharti 2024: मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दिनांक ३०/०७/२०२४ रोजीचे नोटीसीत नमुद केले प्रमाणे शिपाई पदाचे उमेदवारांना त्यांचे ऑनलाईन अर्जाची प्रत जिल्हा न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे. त्याकरीता शिपाई पदाचे उमेदवारांना त्यांचे ऑनलाईन अर्जची प्रिंट आऊट घेणेकरीता मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी खाली नमुद लिंक सुरु केली आहे. त्या लिंकचा वापर करून शिपाई पदाचे उमेदवार स्वतःचे लॉगीन आयडी (Login ID) व पासवर्डचा (Password) वापर करुन त्यांचे ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट घेऊ शकतील. सदरची लिंक सुरु असून ती लिंक दिनांक २०/०८/२०२४ रोजी बंद करणेत येणार आहे. याची सर्व संबंधीतांनी नोंद घेणेची आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

District Court Satara Bharti 2024

 

शिपाई पदाचे ऑनलाईन अर्ज प्राप्त करुन घेणेकरीता लिंक :- https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html


District Court Satara Bharti 2023: The recruitment notification is published by District Court Satara to fill various vacant posts. The name of the recruitment is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter”. There are total of 146 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Satara. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. Also, the last date to apply is 18th of December 2023. For more details about District Court Satara Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा न्यायालय, सातारा अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 146 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
  • पदसंख्या146 जागा
  • शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख04 डिसेंबर 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://satara.dcourts.gov.in/

District Court Satara Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लघुलेखक (श्रेणी-3)30 पदे
कनिष्ठ लिपिक81 पदे
शिपाई/हमाल35 पदे

Salary Details For District Court Satara Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3)एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिकएस-6 : (19900-63200)
शिपाई/हमालएस-1 : (15000-47600)

How To Apply For District Court Satara Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For satara.dcourts.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/det35
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु)
https://t.co/DgWdhh9Ue4
✅ अधिकृत वेबसाईटhttps://satara.dcourts.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड