वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात “डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदाची 07 पदांकरिता १२वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी – ZP Wardha Bharti 2025
ZP Wardha Recruitment 2025
ZP Wardha Bharti 2025
ZP Wardha Bharti 2025 : Zilla Parishad Wardha is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of “Data Entry Operator”. There is a 07 vacant post available. These applications are to be submitted directly for offline Mode. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting application is 03rd October 2025. Official website for ZP wardha is https://www.zpwardha.in/. For more details about ZP Wardha Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत “डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदाची 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर
- पद संख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 38 – 43वर्षे
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज शुल्क – रु.५००/- चा धनाकर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वर्धा यांचे कार्यालयातील ‘प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2025
- अधिकृत वेबसाईट-https://www.zpwardha.in/
ZP Wardha Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | 07 |

Educational Qualification For ZP Wardha Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | अ) किमान इयत्ता १२ वी पास ब) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. क) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ड) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. |
Salary Details For ZP Wardha Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | रु.२५,०००/- |
Schedule of Recruitment process for the post of Data Entry Operator
Age Limit For Data Entry Operator Job on contractual basis
How To Apply For ZP Wardha Recruitment 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.zpwardha.in Bharti 2025 | |
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/asBOJ |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpwardha.in/ |
Zilla Parishad Wardha has released the official notification for 07 Data Entry Operator Post in 2025. Interested candidates can apply offline as per the guidelines. ZP Wardha Data Entry Operator application Start on 23-09-2025 and closes on 03-10-2025. Always check the official ZP Wardha website for updates. For more details about Zilla Parishad Wardha Recruitment 2025 Details, ZP Wardha Application 2025, ZP Wardha Job 2025, Zilla Parishad Wardha Vacancy 2025, Zilla Parishad Wardha Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
Zilla Parishad Wardha Bharti 2025 Details | |
🆕 Name of Department | Zilla Parishad Wardha |
👉 Recruitment Details | Zilla Parishad Wardha Recruitment 2025 |
❇️ Name of Posts | Data Entry Operator |
📍Job Location | Wardha |
✍Application Mode | Offline |
🌐Official WebSite | https://www.zpwardha.in/ |
Zilla Parishad Wardha Vacancy 2025 | |
Data Entry Operator | 07 |
Eligibility For Data Entry Operator Recruitment 2025 | |
Data Entry Operator | a) Minimum 12th standard pass b) Marathi typing 30 wpm c) English typing 40 wpm d) Passing MS-CIT or similar exam is mandatory. |
Age Criteria For ZP Wardha Application 2025 | |
Data Entry Operator | 38-43 Yr |
Application Fee For ZP Wardha Data Entry Operator Notification 2025 | |
Application Fee Data Entry Operator | Rs.500/- DD |
Application Mode For ZP Wardha Offline Form 2025 | |
Application Mode | Candidates should submit an application in the prescribed format along with a recent passport size photograph. The envelope of the application should be superscribed as “Application for the post of Contractual Data Entry Operator”.The candidate should submit the application in person or by post before the last date, excluding holidays, in the ‘Pradhan Mantri Poshan Aahar (PM-POSHAN) Room’ in the office of Member Secretary and Education Officer (Primary), Zilla Parishad, Wardha. The application form is available in the office as well as on the Zilla Parishad website https://.zpwardha.maharashtra.gov.in/en/. Applications in the same form will be accepted. |
Selection Process For Zilla Parishad Jobs Maharashtra 2025 | |
Selection Process | A) The average of the percentage of marks obtained by the candidate applying for the post of Data Entry Operators in class 10 and the percentage of marks obtained in class 12 will be calculated. Also, if a candidate is a graduate, he will be given a bonus of 10 points. B) A merit list of candidates will be prepared by scoring as detailed in serial number “A”. Candidates in the merit list will be called for the computer examination in the ratio of 12 (1:12) for one post, according to their marks. The candidates will be tested for Marathi typing 30 wpm and English typing 40 wpm and computer knowledge.A total of 100 marks will be given for this. Candidates who score at least 50 marks in the said practical examination will be eligible for selection for the post of “Data Entry Operator”. C) The total marks will be given by adding the marks obtained by the candidate in the computer test (out of 100) and the marks obtained in the educational qualification as per S.No. “A” and the selection list of the candidates will be published accordingly.Accordingly, the waiting list of the next candidates will be published. D) No interview will be conducted for the said post. |
Salary Details For Data Entry Operator Bharti 2025 | |
Data Entry Operator | Rs.25000/- |
All Important Dates For ZP Wardha Vacancy Notification 2025 | |
⏰Last Date | 03rd October 2025 |
www.zpwardha.in Job 2025 Important Links | |
📑Advertiesment | Click Here for ZP Wardha Data Entry Operator Pdf |
✅ Official Website | https://www.zpwardha.in/ |
ZP Wardha Bharti 2025
ZP Wardha Bharti 2025 – Currently, two months have passed since the monsoon started in the entire Maharashtra. During these days, the incidence of infectious and insect-borne diseases increases. The number of patients increases the most in the cities and rural areas. However, there are about 271 vacant posts in 33 primary health centers and 190 health sub-centers under the Zilla Parishad for ZP Wardha Bharti 2025. This is affecting health services and increasing the additional burden on the sub-district and district general hospitals. The central and state governments are spending crores of rupees on health services. Free health services up to Rs 5 lakh are being provided under the Mahatma Phule Health Scheme. However, due to neglect to fill vacant posts in the hospitals, it is seen that health services have collapsed in rural areas. During the monsoon, most of the patients in primary health centers are referred to sub-district and district hospitals. Due to this, these hospitals are burdened with additional patients. There are 33 primary health centers and 190 sub-health centers in the district. In which 699 posts in A and D categories have been sanctioned. However, only 406 employees are working and 271 posts are vacant under ZP Wardha Recruitment 2025.
सध्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले. या दिवसांमध्ये सहाजिकच संसर्गजन्य आणि कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढते. परंतु, जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १९० आरोग्य उपकेंद्रांमध्ये जवळपास २७१ पदे रित आहेत. त्यामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होत असून उपजिल्हा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयावर अतिरित भार वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य सेवेवर कोट्यवधींचा निधी खर्च करीत आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. मात्र, रुग्णालयातील रित पदं भरण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बहुतेक रुग्ण उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये रेफर केले जातात. यामुळे या रुग्णालयांवर अतिरित रुग्णांचा भार पडत आहे. जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १९० उपआरोग्य केंद्र आहेत. त्यामध्ये अ आणि ड श्रेणीतील ६९९ पदे मंजूर आहेत. परंतु, केवळ ४०६ कर्मचारी कार्यरत असून २७१ पदे रिक्त आहेत.
आरोग्य पर्यवेक्षकाची १९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १६ पदे कार्यरत असून ३ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक पुरुषांची ७२ पदे मंजूर असून ७१ कर्मचारी कार्यरत असल्याने १ पद रिक्त आहे. monsoon आरोग्य कर्मचारी पुरुषांच्या २४७ मंजूर पदांपैकी ९८ कार्यरत तर १४९ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक महिलांच्या ३२ पदांपैकी २५ पदे भरली असून ७ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका महिलांची २८० पदे मंजूर आहेत. केवळ १७४ पदे भरल्यामुळे सर्वाधिक १०४ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे औषध उत्पादकांच्या २७ पदांपैकी २० पदे भरल्यामुळे ७ पदे रिक्त आहेत.
ग्रामीण भागात आरोग्य कर्मचार्यांचा अभाव
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करतो. परंतु, आरोग्य विभागात कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे गरजू रुग्णांना आवश्यक सेवा मिळत नाही. पावसाळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साधनांचा अभाव दिसून येत आहे. जिथे संसाधन आहे तिथे ऑपरेटर नाही.
Table of Contents
For 12th & English Marathi Typing Pass Candidates, ZP Wardha is going to recruit Data Entry Operator Post.