Nagpur Mahanagar Palika Hall Ticket 2025 – Applications have been invited from eligible candidates through online mode by publishing advertisement No. 399/PR dated 22.08.2025 in the newspaper to fill the vacant posts in Group C cadre on the establishment of Nagpur Municipal Corporation through direct service entry. In accordance with the said advertisement, all the candidates are informed that the date, shift and time of the online examination for the posts in Group C cadre on the establishment of Nagpur Municipal Corporation are as follows for Nagpur Mahanagar Palika Admit Card. Also, the Admit Card (Hall Ticket 2025) for the online examination of the above posts is available on the link New Recruitment on the website of Nagpur Municipal Corporation www.nmcnagpur.gov.in from 01.10.2025. Also, the candidates should get the admit card for the online examination by mentioning the application number and the password used while filling the online application on the link as above.
नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात क्र.३९९ /पी.आर दि.२२.०८.२०२५ प्रसिध्द करून अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर जाहिरातीचे अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परिक्षेची दिनांक, शिफ्ट व वेळ खालीलप्रमाणे आहे. उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरिता प्रवेशपत्र (Admit Card) आता प्रसिद्ध झाले आहे.
तसेच, उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरिता प्रवेशपत्र (Admit Card) नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील भरती (New Recruitment) ह्या लिंकवर दिनांक ०१.१०.२०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करून ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करून घ्यावे.

| ⏰नागपूर महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी एक्साम पॅटर्न व अभ्यासक्रम – Nagpur Mahanagarpalika Syllabus And Exam Pattern |
Nagpur Mahapalika Hall Ticket 2025
Download Nagpur Mahanagarpalika Admit Card 2025
NMC Bharti Help Line Number
मनपा व टी.सी.एस. कंपनीचा हेल्प लाईन हा दिनांक १७-०३-२०२५ ते दिनांक २७-०३-२०२५ पर्यंत सुरु राहिल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या उमेदवारांना या जाहिरातीत अपात्र ठरविण्यांत आलेले आहे त्यांची भरलेली राशी परत करण्यांची कार्यवाही मनपा कडून करण्यांत येत आहे.
- TCS HELPLINE NUMBER – 7996108777
- NMC HELPLINE NUMBER – 9175414880
उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र (Admit Card) नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) हया लिंकवर दिनांक १७.०३.२०२५ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (NMC Admit Card 2025 Download) उपलब्ध करुन घ्यावे.
संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket Download Link) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील तसेच परिक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र (Admit Card) वर नमूद राहील. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
| Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025: नागपूर महानगरपालिकेत 174 जागांसाठी भरती | |
| परीक्षा | 07 & 08 ऑक्टोबर 2025 |
| सूचना, वेळापत्रक & अभ्यासक्रम | Click Here |
| प्रवेशपत्र (01 ऑक्टोबर 2025 पासून) | Click Here |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















