जिल्हा परिषद रायगड भरती २०२०

ZP Raigad Bharti 2020

ZP Raigad Bharti 2020 : जिल्हा परिषद रायगड येथे स्वच्छता तज्ज्ञ, वित्तीय सल्लागार, सल्लागार पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – स्वच्छता तज्ज्ञ, वित्तीय सल्लागार, सल्लागार
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – रायगड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष मुख्य इमारत चौथा मजला अलीबाग
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2wpMOi5

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2WqJ6Q1

अधिकृत वेबसाईट : https://www.zpraigad.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप