जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 85
ZP Practice Paper 85
ZP Practice Paper 85 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 85
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 85
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर ……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsठाणे जिल्ह्यातील ‘मोडकसागर’ हे धरण ………… या नदीवर बांधण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध ………. या क्रांतीकाराने केला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील शिक्षण क्षेत्रात ‘ थेट परकीय गुंतवणुकी’ची कमाल मर्यादा …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहात्मा गांधींचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsक्रम पूर्ण करा.
EQ, GS, IU, KW, …….
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका मशीनची किंमत १०,००,००० रुपये आहे. त्या किमतीत दरवर्षी १२ टक्के दराने घट होते. तर २ वर्षांनी मशीनची किंमत काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजर ‘HOT’ हा शब्द ‘९१६२१’ असा लिहितात तर ‘B’ हा शब्द कसा लिहावा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमी एक संख्या मनात धरली. तिच्यातून ९ वजा केले. वजाबाकीला १९ ने गुणले. गुणाकार ८३६ आला, तर मी मनात धरलेली संख्या ………. असेल.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका शंकूच्या तळाची त्रिज्या ३ सें.मी. आणि लांब उंची ४ सें. मी. आहे. तर त्यांची तिरकस उंची किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points२ मीटर + २ डेकामीटर + २ सेंटीमीटर = किती मीटर?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका रकमेची द. सा. द. शे. १० दराने सरळव्याजाने ३ वर्षांची रास १,५६० रु. होते आणि ४ वर्षांची रास १, ६८० रु. होते. तर ती रक्कम कोणती असावी?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsताशी ३६ कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी ५०० मीटर लांबीच्या एका पुलास २ मिनिटांत ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points८ मजुर २० वस्तू ४ दिवसांत करतात. तर १० मजूर ५० वस्तू किती दिवसांत करतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsचार वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. आज मुलीचे वय १६ वर्ष असल्यास मुलगी आणि आई यांच्या वयांचे गुणोत्तर काय असावे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘दररोज स्वच्छ कपडे घालावे’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘मूर्तिपूजक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘बाई विद्यार्थ्यांना गणित शिकवितात.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयापैकी ‘सामासिक’ शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘विद्याधन’ या शब्दाचा विग्रह दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘पथ’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘खडाष्टक’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा : भाकडकथा
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन ………… हि नदी प्रवहित होते.
Correct
Incorrect
Table of Contents