जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 56
ZP Practice Paper 56
ZP Practice Paper 56 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 56
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 56
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘चढाई’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – …………….
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपाच मजूर एक काम ४ दिवसांत करतात. त्यातील एक मजूर एका दिवसानंतर काम सोडून गेला तर उरलेले काम. उरलेले मजूर किती दिवसांत करतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsद.सा.द.शे. ५ रुपये दराने ४०० रु. सरळव्याजाने ‘अ’ बँकेत आणि द.सा.द.शे. ४ रु. दराने ५०० रु. सरळ व्याजाने ‘ब’ बँकेत ठेवले. दोन्हीही गुंतवणुकी दोन वर्षांसाठी केल्या तर गुंतवणुकीत अधिक व्याज मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात हत्ती व बदक यांची एकूण संख्या ४२ आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या १४४ आहे. तर हत्ती व बदक यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
जून : ऑक्टोबर : : नोव्हेंबर : ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगोपाळ मोहनपेक्षा मोठ परंतु रामपेक्षा लहान आहे. मोहन सोहनपेक्षा मोठा आहे परंतु रामपेक्षा लहान आहे, तर सर्वांत मोठा कोण?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदुकानातून ४३५ रु. ची साडी घेतली. दुकानदाराने ४ टक्के सुट दिली तर साडीसाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक कपाट ३,६०० रुपयांस विकल्यामुळे शे. ४ तोटा झाला. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती रुपये असावी?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रकमेचा १/३ भाग कर्जफेड करण्यासाठी खर्च केला आणि उरलेल्या १/३ भाग घरखर्चासाठी खर्च केला तेव्हा त्याच्याजवळ १,६०० रुपये उरले, तर त्या गृहस्थाकडे सुरुवातीस किती रक्कम होती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर एखाद्या संख्येस ५ ने आणि ३ ने एकाच वेळी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला ………. ने नक्कीच भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवर्णाची उच्चारण स्थाने, या दृष्टीकोनातून कोणता वर्ण तालव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील वाक्यातील अलंकार ओळखा.
‘हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.’
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील असून मराठी भाषेत रूढ झालेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी विशेषनामाचा प्रकार नसलेला प्रकार निवडा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsI could not come to see you. I was not well.
Fine the correct combination of above sentences.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsOf the two subjects I am teaching, I find Marathi ……….
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsAs soon as I finished my work than I gave him a call. (Use no sooner ………. than.)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsThat is boy who I met yesterday. (Correct the sentence.)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsChoose the correct antonym of the word : Inferior
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsस्वदेशी चळवळ सर्वप्रथम केव्हा सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘अनुशीलन समिती’ ही क्रांतीकारकांची संघटना खालीलपैकी कोठे स्थापना करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन १९१९ हे वर्ष खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Correct
Incorrect
Table of Contents