जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 21
ZP Practice Paper 21
ZP Practice Paper 21 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 21
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 21
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील उदाहरणातील ‘रस’ कोणता आहे? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
“जिंकू किंवा मारू, भारतभूच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरु”
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘पंधरवड्याने प्रसिध्द होणारे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
भित्या पाठी ……..
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘दुरात्मा’ या जोडशब्दाची फोड केल्यास योग्य ठरणारी फोड निवडा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘विदुषी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘विधवाविवाह मंडळा’ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘भारत जोडो अभियाना’चे प्रणेते कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवित असताना २०० षटकार मारण्याचा विक्रम करणारा भारतीय कर्णधार …………..
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराज्यसभेचे किती सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points७ मार्च, २०१६ रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्ली येथे कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसुप्रसिध्द ‘मीनाक्षी मंदिर’ खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsChoose the correct figure of speech in the sentence :
To err is human, to forgive is divine.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsDon’t touch this instrument. (Change the voice.)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsI said, “Lets not jump to conclusions.” ( Change into indirect form.)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsThe Captain asked the players if they were tired. (Change into direct form.)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChange the given sentence to compound sentence without changing the meaning : For all his riches, he is not happy.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका मासिकात छापल्या जाणाऱ्या ६६ लेखांपैकी ६/११ शैक्षणिक लेख असतात, तर शैक्षणिक लेखांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points०.०९ म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमैथिली, विद्या, जान्हवी व गंगा यांना मराठी या विषयात अनुक्रमे ६७, ७५, ८३ व ८९ गुण मिळाले तर प्रियाला ७३ गुण मिळाले. तर सर्वांची मराठी विषयातील गुणांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१२ व १६ या दोन सम संख्यांचा ल.सा.वि. किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका समभूज चौकोनाचे कर्ण २४ सें.मी. आणि १० सें.मी. आहेत तर त्यांची बाजू किती सें.मी. असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे दुप्पट आणि दीडपट केल्यास किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका समलंब चौकोनाच्या समांतर बाजुंतील लंबांतर ५ सें.मी. असून क्षेत्रफळ ८० चौ.सें.मी. आहे तर त्याच्या समांतर बाजूंची बेरीज किती सें.मी. असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका दंडगोलाची त्रिज्या ७/२ सें.मी. आणि उंची ४ सें.मी. असल्यास त्याचे घनफळ किती घन सें.मी. असेल?
Correct
Incorrect
Table of Contents