जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 19
ZP Practice Paper 19
ZP Practice Paper 19 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 19
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘परमेश्वर सर्वत्र असतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘छे छे’ हे खालीलपैकी कोणत्य प्रकारचे केवलप्रायोगी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतो गणितात कच्चा आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsत्याचा पराजय झाला असे वाटते. या वाक्यातील उपसर्गघटीत शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसन २०१९ पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ मार्च, २०१६ रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsप्लास्टिकची मतदार ओळखपत्रे निर्गमित करणारी देशातील पहिली राज्ये कोणती होत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsChoose the correct figure of speech in the sentence :
If the river was dry, I am able to fill it with tears.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsChoose the correct synonym of the word : Sufficient
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsI don’t like friend telling me what to do. (Change the voice.)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsShe said, “How ugly do I look in this dress!” (Change into indirect narration.)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsSonu said, “Ram is hungry.” (Change into indirect speech.)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका रकमेचे ३ वर्षांचे सरळव्याज ४५० रु. होते. २ वर्षांचे चक्रवाढव्याज ३१५ रु. होते. तर व्याजाचा दर काय असावा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points६० चौ. सें. मी. क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाची उंची ८ सें. मी. आहे तर त्याचा पाया किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसरळव्याजाने एका रकमेची ३ वर्षांची रास २,४८० रुपये आणि ५ वर्षांनी रास २,८०० रुपये होते. तर ती रक्कम किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points3,024 / x = 84 तर x = किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points७/२० इतकी किंमत असणारा दशांश अपूर्णांक खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsद. सा. द. शे. १२ दराने १,५०० रुपयांच्या मुद्दलाचे ५ वर्षांचे सरळ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका गटातील मुलांची वये १५, १८, १२, १६, १७ वर्षे अशी आहेत, तर त्या गटातील मुलांचे सरासरी वय किती वर्षे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसदूचे वय महादूच्या वयापेक्षा ८ वर्षांनी जास्त आहे. तर गोविंदाचे वय सदूच्या वयापेक्षा १३ वर्षांनी जास्त आहे. जर तिघांच्या वयाची बेरीज ९५ वर्षे होत असेल, तर महादूचे वय किती वर्षे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी कोणती समिती सर्वांत महत्त्वाची असते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसांगली जिल्ह्यातील ‘चांदोली धरण’ खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘राधानगरी अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिध्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ’ कोठे आहे?
Correct
Incorrect
Table of Contents