जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 142
ZP Practice Paper 142
ZP Practice Paper 142 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 142
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 142
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील तेजस्विनी सावंत हिने किती पदके पटकाविली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपरळी-वैजनाथ हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र ……… जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआय. पी. एस. अधिकाऱ्यांची निवड …………. ही संस्था करते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन’ ही संस्था ………….. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या २५ मी. रॅपीड फायर स्पर्धेत सुवर्णपदक कोणी पटकाविले? राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी ……….. हे घटकराज्याचा ‘घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsचितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी ……. या युवतीनी कलेक्टर स्टीव्हन्सनची गोळ्या घालून हत्या केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsलोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी खालीलपैकी …….. याचा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी ………… हे कार्य रिझर्व्ह बँकेचे आहे असे म्हणता येणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या जागतिक नैसर्गिक विभागात वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू आढळून येतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपितळ हे संमिश्र …………… पासून तयार करतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताचे शेवटचे ब्रिटीश व्हाईसरॉय ……………. होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘दीपन’ (Illumination) याचे SI पध्दतीतील एकक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमानवी संतुलित आहार म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंचायत व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती ……………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर ‘FRIDAY’ हा शब्द एका संकेतीक लिपीत ‘COFAXV’ असा लिहला जातो; तर ‘ORANGE’ हा शब्द कसा लिहला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील शब्द मराठी शब्दकोशाप्रमाणे लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता?
अनाथ, अनास्था, अनाडी, अनादि
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ ही संस्था ………… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसमर्थ गुजरातमध्ये जन्मला, तो महाराष्ट्रात राहतो व त्याचा कामासाठी महाराष्ट्र भोवतालच्या तीन राज्यात तो जातो. या बाबीतील खालीलपैकी कोणता निष्कर्ष योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील मालिका पूर्ण करण्यासाठी अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील?
BA, FE, JI, NM, ……., ……….
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढून टाकणे किंवा अयोग्य माहिती टाकणे इत्यादी कृत्ये करणाऱ्यांना काय म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रांनी २०१९ हे वर्ष काय म्हणून घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील उदाहरणातील रस कोणता? योग्य पर्याय निवडा.
”जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु”
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएखादी व्यक्ती भू-तलावर कुठे आहे, हे शोधण्यासाठी कोणत्या नवीन टेक्नोलॉजीचा वापर करतात?
Correct
Incorrect
Table of Contents