जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 139
ZP Practice Paper 139
ZP Practice Paper 139 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 139
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 139
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन २०१८ च्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला कोणत्या संघटनेच्या दहा सदस्य देशांच्या प्रमुखांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंगणक प्रणालीचा मेंदू कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखाली डोंगर आणि ते ज्या जिल्ह्यात मोडतात ते जिल्हे त्यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती नुसार ‘मुलभूत हक्का’शी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेत प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजन्मदर म्हणजे एका वर्षातील दर किती व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी ………….. या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘पितक्रांती’ ………. संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला, आशिष, सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला, तर शर्यत कोणी जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकविता, उषापेक्षा उंच पण मोहिनीपेक्षा ठेंगू आहे. उमा, गीतापेक्षा उंच पण नितापेक्षा ठेंगू आहे. कमल, उषापेक्षा ठेंगू पण नितापेक्षा उंच आहे. तर या सात मुलींमध्ये उंचीच्या क्रमाने मधोमध कोण येईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका कंत्राटदाराने ५०० बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले त्यापैकी १/५ बंगले एक माजली, उर्वरित बंगल्यापैकी २०० बंगले तीन माजली बांधले व बाकीचे बंगले दोन माजली बांधले. तर दोन मजली बंगल्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराम, शाम व मधु यांच्या वयाची सरासरी २७ असून त्यांच्या वडिलांचे वय ४२ वर्षे आहे. तर त्या चौघांची वयाची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका आयताकृती सभागृहात १५ सें. मी. * १५ सें. मी. मापाच्या एकूण ९,६०० फारश्या बसविल्या. सभागृहाची लांबी १८ मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका १० सें. मी लांब, ६ सें. मी. रुंद आणि ४ सें. मी. उंच अशा इष्टीकाचीतीच्या सर्व पृष्ठभागांचे एकूण पृष्ठफळ किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsगोवा या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी …………… या प्रक्रियेतून CO2 ची निर्मिती होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतलाठी अस्थापना ………. अधिकाऱ्याकडे असते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय घटनेचे ……………… हे कलम ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयापैकी कोणती सेवा ‘अखिल भारतीय सेवा’ म्हणून गणली जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsद्विगु समासाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयापैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकाळ ओळखा. मी कादंबरी वाचत होतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील वाक्यातील अशुद्ध शब्द कोणता?
सर्व अतिथी उभे राहून आशिर्वाद देतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅटमिंटनच्या महिला एकेरीत सुवर्णपदक पटकाविणारी खेळाडू कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसन २०१८ च्या राजर्षी शाहू पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले?
Correct
Incorrect
Table of Contents