जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 127
ZP Practice Paper 127
ZP Practice Paper 127 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 127
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 127
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयाने दादू चौगुले या कुस्ती प्रशिक्षकाचा ……….. हा पुरस्कार देऊन गौरव केला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणी ‘न्यू इंडिया’ हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या ……………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअणुविद्युत प्रकल्प व राज्यांची अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसध्या केंद्र शासनाच्या विधी व न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून …………. यांचा उल्लेख करता येईल.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाबळेश्वर-पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय …………… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्वदेशी चळवळ सर्वप्रथम केव्हा सुरु झाली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसन किती मध्ये दादाभाई नौरोजीनी ‘रास्त गोफ्तर’ हे साप्ताहिक सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतळहातावर मावणारे संगणकीय उपकरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘एड्स’ या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘जागतिक आरोग्य दिन’ केव्हा पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘युनिसेफ’ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे ……………… यांचाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्षपद भूषविण्याचा मान सर्वप्रथम …………… यांना लाभला.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे.’ अशा स्वरूपाचा निर्णय कोणत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsShe took me quite seriously to task. (Choose the correct passive voice of above sentence.)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsHe said to me, “Will you give your book?” (Change the indirect speech)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the correct positive degree of the following sentence.
Carbon is more useful than any other element.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते’ या अर्थाची जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘पुरोगामी’ या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘साधित’ शब्द नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘नेहमी दुसऱ्याला मदत करा.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल’ या शब्द्समुहासाठी योग्य शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणता रोग जीवनसत्व बी. च्या अभावाने होतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘सुवर्णदुर्ग’ किल्ला ………. या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
Table of Contents