जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 121
ZP Practice Paper 121
ZP Practice Paper 121 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 121
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 121
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजेष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांना कोणत्या प्रतिष्ठान तर्फे २०१८ च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘गुरुकुंज आश्रम’ ………………….. यांनी स्थापन केले.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११’ ……………….. या शहरांना जोडतो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘सेंट्रल वाॅटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ महाराष्ट्रात ……………. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘रेडी’ हे बंदर ………………. या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘आझाद हिंद सेने’चे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘रुरकेला’ लोह-पोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण …………….. राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘माळढोक’ या दुर्मिळ होत चाललेल्या पक्षांसाठीचे अभयारण्य कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती ………………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकेंद्रातील ‘वित्त मंत्रालया’च्या अंतर्गत खालीलपैकी ………………. हा विभाग येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsयांपैकी सरपटणाऱ्या खोडाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘नर्तिका’ या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsत्याची कोण धांदल! हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose the correct sentence.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘Someone has stolen my book’.
Which sentence of the following is correct passive voice of the above.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the correct sentence which is indirect narration of the following sentence.
She said her brother, “Please help me with my home work.”
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? ” तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव.”
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsश्रीकृष्ण नवरा मी नवरी| शिशुपाल नवरा मी न–वरी|| अधोरेखित शब्द कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसुदेशच्या घरापासून पूर्वेस २ कि. मी. अंतरावर त्याच्या शिक्षकेचे घर आहे. शिक्षकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस १.५ कि. मी. अंतरारावर शाळा आहे. तर शाळेपासून सुदेशचे घर किती कि. मी. अंतरावर असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsश्रावण आपल्या मासिक उत्पन्नाचे ३० टक्के घरभाड्यावर, २० टक्के किराणावर, १० टक्के शिक्षणावर व ५ टक्के कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा तो दरमह १,४३५ बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील मालिकेत अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील?
AZ, BY, CX, ………., ………..
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील संख्यामालीकेत पुढे कोणती संख्या येईल?
२, ९, २८, ६५, १२६, २१७, ……..
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsघड्याळात २ वाजून ५ मिनिटे झाली आहेत. तासकाटा व मिनिटकाटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील?
Correct
Incorrect
Table of Contents