जिल्हा परिषद धाराशिव ग्रामसेवक संवर्गातील पात्र / अपात्र, ANM कागदपत्र पडताळणीसाठी वेळापत्रक जाहीर | ZP Osmanabad Bharti Result 2023
ZP Osmanabad Bharti Result 2023-24
ZP Osmanabad Gram Sevak List
ZP Osmanabad Bharti Result 2023-24: धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन 2023 साठी जाहिरात क्र.01/2023 दिनांक 05.08.2023 चे अनुषंगाने विविध संवर्गातील 453 पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील 33 पदे भरण्यासाठी IBPS मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या Online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थावळवर प्रसिध्द करण्यात येवुन सदर उमेदवारांची दिनांक 05.09.2024 रोजी मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या एकुण 79 उमेदवारपैकी 67 एवढे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते. तर 12 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित होते. कागदपत्र पडताळणीअंती कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत असुन सदर पात्र / अपात्र यादी बाबत दिनांक 16/09/2024 कार्यालयीन वेळेपर्यंत आक्षेप । हरकती मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना सदर यादी बाबत आक्षेप । हरकती सादर करावयाच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी समक्ष अथवा [email protected] या ई मेलवरती दिनांक 23/09/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील पात्र / अपात्र उमेदवार यादी. | २०२४ – ०९ – १६ | २०२४ – ०९ – २३ | Download |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ZP Dharashiv ANM List
ZP Osmanabad Bharti Result 2023-24: धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन 2023 साठी जाहिरात क्र.1/2023 दिनांक 05.08.2023 चे अनुषंगाने विविध संवर्गातील 453 पदे सरळसेवा पदभरतीसाठी पस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये आरोग्य सेविका (महिला) या संवर्गातील 178 पदे भरणेसाठी IBPS मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या Online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवून सदर उमेदवारांची दिनांक दिनांक 04.09.2024 रोजी मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या एकुण 84 उमेदवारापैकी 82 एवढे उमदेवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते. तर 02 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उनूपस्थित होते. कागदपत्र पडताळणी अंती आरोग्य सेविका (महिला) या पदासाठी पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या उमेवारांची यादी यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येते असून सदर पात्र/अपात्र यादी बाबत दिनांक 24.09.2024 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत आक्षेप/हरकती मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना सदर यादी बाबत आक्षेप/हरकती सादर करावयाच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी समक्ष अथवा [email protected] या ई मेलवरती दिनांक 24-.09.2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची उमेवारांनी नोंद घ्यावी. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ANM List of Eligible Candidates after Document Verification. | २०२४ – ०९ – १६ | २०२४ – ०९ – २४ | Download |
Zilla Parishad Osmanabad document Verification date
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन २०२३ साठी जाहिरात क्र.१/२०२३ दिनांक ०५.०८.२०२३ चे अनुषंगाने विविध संवर्गातील ४५३ पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये आरोग्य सेविका (महिला), आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के, आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के संवर्गाची रिक्त पदे भरणेसाठी IBPS मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या Online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in / w.zposmanabad.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असुन सदर उमेदवारांची मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी खालील नमुद वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
ANM, MPW-40% and MPW 50% – Selected Candidate document verification | ANM , MPW-40% and MPW 50% – Selected Candidate document verification | 28/08/2024 | 09/09/2024 | View (5 MB) |
सबब याव्दारे आपणास कळविण्यात येते की, आपले मुळ शैक्षणिक व इतर आवश्यक अभिलेखे तसेच ऑनलाईन अर्जात नमूद आवश्यक कागदपत्रासह पडताळणीसाठी तात्पुरत्या निवड यादीतील उमेव्दारांच्या नावासमोर नमुद दिनांकास सकाळी १०.०० वाजता कै. यशवंतराव चव्हाण, जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे वेळेवर उपस्थित राहावे. कागदपत्र पडताळणीसाठी ठरवून दिलेल्या दिनांकास गैरहजर राहणा-या उमेदवारांचा कागदपत्र पडताळणीसाठी नंतर विचार केला जाणार नाही. सदर उमेदवारास निवड प्रक्रियेसंबंधात कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोद घ्यावी.
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती-२०२३ साठी जाहिरात क्रमांक-१/२०२३, दिनांक १६/०६/२०२४ च्या अनुषंगाने IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य सेविका (महिला) या पदाच्या online परिक्षेमधील प्राप्त निकालानुसार पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी या जिल्हा परिषदेच्या www.zposmanabad.gov.in व जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथील www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १७/०६/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आरोग्य सेविका (महिला) पदासाठी जाहिरातीमध्ये नमुद प्रवर्गातील रिक्त पदे प्रसिध्द करण्यात येऊन जाहिरातीमधील नमुद प्रवर्गातील रिक्त पदे भरणेसाठी प्रवर्गनिहाय कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.zposmanabad.gov.in व जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथील www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०९/०८/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आरोग्य सेविका (महिला) संवर्गातील भरावयाच्या प्रवर्गनिहाय रिक्त पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक व इतर आवश्यक सर्व अभिलेखे तसेच जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्राची पडताळणी दिनांक ०४/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कै. यशवंतराव चव्हाण, जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे करण्यात येणार आहे. सबब याव्दारे आपणास कळविण्यात येते की, आपले मुळ शैक्षणिक व इतर आवश्यक अभिलेखे तसेच जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्रासह पडताळणीसाठी आपण दिनांक ०४/०९/२०२४ रोजी वेळेवर उपस्थित राहावे. कागदपत्र पडताळणीसाठी ठरवून दिलेल्या दिनांकास गैरहजर राहणा-या उमेदवारांचा कागदपत्र पडताळणीसाठी नंतर विचार केला जाणार नाही. सदर उमेदवारास निवड प्रक्रियेसंबंधात कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोद घ्यावी. सोबतः कागदपत्रांची यादी
ZP Osmanabad Arogya Sevak Result 2024
ZP Osmanabad Bharti Result: Zilla Parishad Osmanabad Arogya Sevak Result is Out. Candidates who had applied for Arogya Sevak Osmanabad Bharti can download their result from below link:
जिल्हा परिषद उस्मानाबाद आरोग्य सेवक पुरुष (५०%) निकाल लागला आहे. ज्या उमेदवारांनी आरोग्य सेवक पुरुष (५०%) उस्मानाबाद भरती साठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात..पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद धाराशिव सन २०२३ सरळ सेवा भरती निकाल, आरोग्य सेवक पुरुष (५०%). | २०२४ – ०७ – ३० | २०२४ – ०८ – ३१ | Download |
ZP Osmanabad Arogya Sevika Result 2024
ZP Osmanabad Bharti Result: Zilla Parishad Osmanabad Arogya Sevika Result is Out. Candidates who had applied for Arogya Sevika Osmanabad Bharti can download their result from below link:
जिल्हा परिषद उस्मानाबाद आरोग्य सेविका निकाल लागला आहे. ज्या उमेदवारांनी आरोग्य सेविका उस्मानाबाद भारती साठी अर्ज केला होता ते खालील लिंकवरून त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात..पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरोग्य सेविका (म) सरळसेवा पदभरती २०२३ निकाल प्रसिद्ध करणेबाबत | आरोग्य सेविका (म) सरळसेवा पदभरती २०२३ निकाल प्रसिद्ध करणेबाबत | 26/07/2024 | 30/08/2024 | पहा (960 KB) |
ZP Osmanabad Anganwadi Supervisor Bharti Result 2023-24
The list of eligible / ineligible candidates for the cadre of Anganwadi Supervisor, Direct Service Recruitment 2023 under Zilla Parishad, Dharashiv has been published on official site. Candidates can download ZP Osmanabad Anganwadi Supervisor List from below link:
जिल्हा परिषद, धाराशिव अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षक, थेट सेवा भरती 2023 या संवर्गासाठी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून झेडपी उस्मानाबाद अंगणवाडी पर्यवेक्षकांची यादी डाउनलोड करू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
धाराशिव जिल्हा परिषद, धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन २०२३ साठी जाहिरात क्र. १/२०२३ दिनांक ०५.०८.२०२३ चे अनुषंगाने विविध संवर्गातील ४५३ पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये पर्यवेक्षिका या संवर्गातील ०१ पद भरण्यासाठी IBPS मुंबई यांचेमार्फत घेण्यात आलेल्या online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादीप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.zposmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवुन सदर उमेदवारांची दिनांक १९.०६.२०२४ रोजी मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे.
कागदपत्र पडताळणीसाठी एकुण ०३ उमेदवाराना बोलाविण्यात आले होते त्यानुसार ०३ उमेदवार कागदपञ पडताळणीसाठी उपस्थित होते.
कागदपत्र पडताळणीअंती पर्यवेक्षिका या पदासाठी पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या सोवत प्रसिध्द करण्यात येत असुन सदर पाञ, अपात्र यादीवावत दिनांक १५.०६.२०२४ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत आक्षेप/हरकती मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना सदर यादीवावत आक्षेप/हरकती सादर करावयाच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी समक्ष अथवा [email protected] या ई-मेलवरती दिनांक १५.०६.२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Regarding the list of eligible / ineligible candidates for the cadre of Anganwadi Supervisor, Direct Service Recruitment 2023 under Zilla Parishad, Dharashiv | Regarding the list of eligible / ineligible candidates for the cadre of Anganwadi Supervisor, Direct Service Recruitment 2023 under Zilla Parishad, Dharashiv | 25/06/2024 | 25/06/2024 | View (733 KB) |
ZP Dharashiv Result 2024
Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023 Public Notice Regarding Objection to Junior Assistant (Clerical), List of Eligible/Ineligible Candidates has been issued. Candidates can download ZP Osmanabad Bharti Result PDF from below link
धाराशिव जिल्हा परिषद, धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन-2023 साठी जाहिरात क्र. 1/2023 दि. 5/8/2023 चे अनुषंगाने विविध संवर्गातील 453 पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक (लि.व.) या संवर्गातील 20 पदे भरणेसाठी IBPS मुंबई यांचेमार्फत घेण्यात आलेल्या Online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादीप्रमाणे कागदपतत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवून सदर उमेदवारांची दि.07.03.2024 रोजी मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे.
कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या एकूण 49 उमेदवारापैकी 42 एवढे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते, तर 07 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित होते.
कागदपत्र पडताळणीअंती कनिष्ठ सहाय्यक (लि.व.) या पदासाठी पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत असून सदर पात्र, अपात्र यादीबाबत दि. 24.06.2024 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत आक्षेप/हरकती मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना सदर यादीबाबत आक्षेप/ हरकती सादर करावयाच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी समक्ष अथवा [email protected] या ई-मेलवरती दि.24.06.2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023 Public Notice Regarding Objection to Junior Assistant (Clerical), List of Eligible/Ineligible Candidates | Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023 Public Notice Regarding Objection to Junior Assistant (Clerical), List of Eligible/Ineligible Candidates | 19/06/2024 | 24/06/2024 | View (3 MB) |
Zilla Parishad Osmanabad Bharti Result
जिल्हा परिषदधाराशिव थेट सेवा भरती-2023 मध्ये 30 संवर्गांची परीक्षा झाली होती. यासाठी पर्यवेक्षिका निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार ZP धाराशिव पर्यवेक्षिका भरती 2023 साठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी डाउनलोड करू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद धाराशिव सरळसेवा भरती सन-2023- निकाल पर्यवेक्षिका | २०२४ – ०६ – ०६ | २०२४ – ०७ – ३१ | Download |
Zilla Parishad Osmanabad Merit List
ZP Osmanabad Bharti Result 2023: Cumulative Merit of Candidates Qualified for Shortlist in Online Written Examination through IBPS Company for Direct Service Vacancy in pharmacy officer . Category-wise list of eligible candidates for provisional shortlisting and document verification.
जिल्हा परिषदधाराशिव थेट सेवा भरती-2023 मध्ये 30 संवर्गांची परीक्षा झाली होती. यासाठी निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार ZP धाराशिव दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक आणि ZP धाराशिव भरती 2023 साठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी डाउनलोड करू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कनिष्ट अभियंता उमेदवारांची यादी पहा – १४ मे २०२४
फार्मसी उमेदवारांची यादी बघा – २३ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध
टिप :- 1) वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी ही IBPS कंपनीमार्फत लेखी परिक्षेअंती निवडसुचीसाठी पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठीच्या उमेदवारांची असून सदर यादीत नाव समाविष्ट केले याचा अर्थ सदर उमेदवार नियक्तीसाठी पात्र आहे असा होत नाही.
2) सदर पदासाठी पात्र उमेदवाराची अंतिम निवडसुची ही वरील यादीतील संबंधित उमेदवारांची ओळख /शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्र पडताळणीअंती प्रसिध्द करण्यात येणार आहे.
3) सदर पदासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही वैद्यकिय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे.
4) उमेदवाराने सादर केलेली माहिती प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीवेळी चुकीची/खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध/ बाद ठरविल्यास, वैद्यकिय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवाराचे नाव तात्पुरत्या /अंतिम निवड सुचीमधून कमी करण्यात येईल व गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल.
5) दिव्यांग उमेदवारांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेला तपशिल शासन सामान्य प्रशासन विभाग, निर्णय दि.29 मे 2019 तसेच ग्राम विकास विभाग शासन निर्णय दि. 22 फेब्रुवारी, 2021, दि.08 एप्रिल, 2021, दि.13 सप्टें. 2021 नुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमुद करण्यात आलेला आहे.
ZP Osmanabad List for Document Verification
Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List is given below
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
Ringmen- Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | Ringmen- Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | 07/02/2024 | 29/02/2024 | View (568 KB) |
Health Supervisor- Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | Health Supervisor- Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | 07/02/2024 | 29/02/2024 | View (489 KB) |
Senior Assistant (Account) Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | Senior Assistant (Account) Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | 07/02/2024 | 29/02/2024 | View (2 MB) |
Extension Officer (Agri) Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | Extension Officer (Agri) Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | 07/02/2024 | 29/02/2024 | View (648 KB) |
Extension Officer (Statistics) Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | Extension Officer (Statistics) Zilla Parishad Dharashiv Category Wise Eligible Candidates List for Document Verification as per Combined Merit List | 07/02/2024 | 29/02/2024 | View (1 MB) |
Corrigendum published provisional eligible and non eligible form list recruitment NHM Z.P. Dharashiv | Corrigendum published provisional eligible and non eligible form list recruitment NHM Z.P. Dharashiv | 07/02/2024 | 09/02/2024 | View (513 KB) |
Provisional eligible not eligible list of NHM Recruitment. | Provisional eligible not eligible list of NHM Recruitment. | 06/02/2024 | 09/02/2024 | View (1 MB) |
Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023-Result Health Supervisor | Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023-Result Health Supervisor | 24/01/2024 | 12/02/2024 | View (113 KB) |
Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023-Result Extension Officer (Agri) | Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023-Result Extension Officer (Agri) | 24/01/2024 | 12/02/2024 | View (123 KB) |
Zilla Parishad DHarashiv Direct Recruitment 2023 Result -Extension Officer (Stat) | Zilla Parishad DHarashiv Direct Recruitment 2023 Result -Extension Officer (Stat) | 24/01/2024 | 12/02/2024 | View (193 KB) |
RECRUITMENT 2023 OF RINGMAN (DORKHANDWALA) ZILLA PARISHAD DHARASHIV -RESULT DECLARATION | RECRUITMENT 2023 OF RINGMAN (DORKHANDWALA) ZILLA PARISHAD DHARASHIV -RESULT DECLARATION | 19/01/2024 | 28/02/2024 | View (118 KB) |
RECRUITMENT 2023 OF SENIOR ASSISTANT (ACCOUNTS) ZILLA PARISHAD DHARASHIV -RESULT DECLARATION | RECRUITMENT 2023 OF SENIOR ASSISTANT (ACCOUNTS) ZILLA PARISHAD DHARASHIV -RESULT DECLARATION | 19/01/2024 | 28/02/2024 | View (258 KB) |
ZP Osmanabad Result : ZP Osmanabad Asha Swayamsevak Selection List : जिल्हा परिषद उस्मानाबाद नि आशा स्वयंसेविका पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Osmanabad Result |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/33b3MOD |
Table of Contents
कनिष्ठ सहाय्यक धाराशिव जिल्हा 2024रिझल्ट यादि
कनिष्ट अभियंता निकाल बघायचा आहे जिल्हा परिषद धाराशीव
Result of ZP Osmanabad various post