ZP नंदुरबार डेटा एंट्री ऑपरेटर सह हेल्प डेस्क ऑपरेटर पदभरतीची पात्रता, अपात्रता यादी जाहीर
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Hostel Phase-4 Recruitment Eligible & Non-Eligiblity List
ZP Nandurbar Data Entry Operator Eligibility List
ZP Nandurbar Exam Results: Zilla Parishad Nandurbar has published the eligibility list of Data Entry Operator cum Help Desk Operator Posts. Click on the link below to download the List.
जिल्हा परिषद, महिला व बाल विकास विभाग नंदुरबार अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर सह हेल्प डेस्क ऑपरेटर पदभरतीची पात्रता, अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यादी डाउनलोड – https://bit.ly/3I7J5ou
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Hostel Phase-4 Recruitment Eligible & Non-Eligiblity List : समग्र शिक्षा, जिल्हा परिषद, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृह नंदुरबार नि चौकीदार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृह फेज – 4 पदभरती पात्र – अपात्र उमेदवार यादी जाहीर केलेली आहे.. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Nandurbar Exam Results |
|