राष्ट्रीय शहरी अभियान अंतर्गत Staff Nurse (Male & Female), Pharmacist, ANM, LHV पदाची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर | NHM Jalgaon Bharti Result

NHM Jalgaon Bharti Result

NHM Jalgaon Bharti Eligible List

NHM Jalgaon Bharti Result: According to the announcement published under the National Health Mission, the selection and waiting list of the candidates for the posts of Staff Nurse (Male & Female), Pharmacist, ANM, LHV has been prepared based on the score and point list. Accordingly candidates in the selection list along with original documents dated 14/03/2024 at 10.00 am. Should be present at Health Department, Zilla Parishad, Jalgaon. The selection committee reserves all the rights to take the final decision regarding the recruitment.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रसिध्द केलेल्या जाहीरातीनुसार Staff Nurse (Male & Female), Pharmacist, ANM, LHV पदांच्या उमेदवारांची गुणांकन व बिंदुनामावलीनुसार निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने निवड यादीतील उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह दिनांक १४/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव येथे उपस्थित रहावे. पदभरतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीने राखून ठेवलेले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Download NHM Jalgaon Result PDF

NHM Jalgaon Bharti Result

NHM Jalgaon Bharti Result: As per the notification published under National Health Mission, applications for MO – MBBS, Staff Nurse (Male & Female), Audiologist, Pharmacist, Lab Technician, ANM, LHV posts have been scrutinized. The list of eligible / ineligible candidates for the said posts is attached. Candidates who want to raise any objections should submit the written application along with necessary documents in written form from 11/01/24 to 12/01/24 till 5.00 PM at Health Department, Zilla Parishad, Jalgaon. The objections of the candidates received within the deadline will be considered. All candidates should note that objections received after the deadline will not be entertained. The selection committee reserves all the rights to take final decision on the objections of the candidates.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रसिध्द केलेल्या जाहीरातीनुसार MO – MBBS, Staff Nurse (Male & Female), Audiologist, Pharmacist, Lab Technician, ANM, LHV पदांच्या अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे. सदर पदांच्या पात्र / अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. त्यामध्ये ज्या उमेदवारांना काही हरकती नोंदवायची असेल त्या उमेदवारांनी लेखी अर्जाव्दारे आवश्यक त्या कागदपत्रांसह लेखी स्वरुपात दिनांक 11/01/24 ते दिनांक 12/01/24 – पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव येथे समक्ष येऊन सादर कराव्यात. मुदतीत ज्या उमेदवारांच्या हरकती प्राप्त होतील त्याच ग्राहय धरण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त हरकती ग्राहय धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आलेल्या उमेदवारांच्या हरकतींवर अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीने राखुन ठेवलेले आहे.

 येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/qCDL6


NHM Jalgaon Bharti Result

NHM Jalgaon Bharti Result: Selection list announced for the post of “Staff Nurse, Medical Officer” under National Health Mission, General Hospital, Jalgaon. Click on the link below to download the list.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामान्य रुग्णालय, जळगांव अंतर्गत “स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी” पदाची निवड यादी जाहीर. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी डाउनलोड करा :  https://t.co/FWuHnJAKTc


NHM Jalgaon Bharti Result

NHM Jalgaon Bharti Result: As per the notification published under the National Health Mission, the application for the posts of District level Block Facilitator has been scrutinized. The list of eligible / ineligible candidates for the said posts is attached. Candidates who want to raise any objections should submit the written application along with necessary documents at Health Department, District Parishad, Jalgaon from 12/12/2023 to 14/12/2023 till 5.00 PM. The objections of the candidates received within the deadline will be considered. All candidates should note that objections received after the deadline will not be entertained. The selection committee reserves all the rights to take final decision on the objections of the candidates.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रसिध्द केलेल्या जाहीरातीनुसार District level Block Facilitator पदांच्या अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे. सदर पदांच्या पात्र / अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. त्यामध्ये ज्या उमेदवारांना काही हरकती नोंदवायची असेल त्या उमेदवारांनी लेखी अर्जाव्दारे आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 12/12/२०२३ ते दिनांक – 14/12/२०२३ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आरोग्य विभाग, जिल्हा – परिषद, जळगांव येथे समक्ष येऊन सादर कराव्यात. मुदतीत ज्या उमेदवारांच्या हरकती प्राप्त होतील त्याच ग्राहय धरण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त हरकती ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आलेल्या उमेदवारांच्या हरकतींवर अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीने राखुन ठेवलेले आहे.

Download NHM Jalgaon Selection List


NHM Jalgaon Bharti Result

 

NHM Jalgaon Bharti Result: The list of eligible / ineligible candidates was published on the website on 24/7/2023 regarding recruitment under National Health Mission. If there are any objections in the popular list, the candidates were invited in writing by 25/07/2023. The revised final list is being published as per the reservation of the points list, as per the criteria mentioned in the advertisement and as per the approval of the selection committee. After this objections of any candidates will not be considered. All the posts are attached with the selection list and waiting list. Only the original documents of the candidates in the published selection list will be checked by the selection committee after verifying the documents of all the criteria and then the appointment orders will be issued. Also, if the selected candidates do not provide the original documents or if the information submitted is false, the selection of such candidates will be canceled immediately.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती संदर्भात दिनांक २४/७/२०२३ रोजी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. प्रसिध्द यादीमध्ये उमेदवारांना काही हरकती असल्यास दिनांक २५/०७/२०२३ पर्यंत लेखी स्वरुपात मागविण्यात आलेल्या होत्या. ज्या उमेदवारांनी हरकती घेतलेल्या होत्या त्या अनुषंगाने बिंदुनामावलीच्या आरक्षणानुसार, जाहीरातीत नमुद केलेल्या निकषानुसार व निवड समितीच्या मान्यतेनुसार सुधारीत अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही उमेदवारांच्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. सर्व पदांची निवड यादी व प्रतिक्षा यादी सोबत जोडण्यात आलेली आहे. प्रसिध्द झालेल्या फक्त निवड यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र निवड समितीने तपासणी केलेनंतर सर्व निकषातील कागदपत्रांची पडताळणी अंती नियुक्ती आदेश देण्यात येतील. तसेच निवड झालेल्या उमेदवारांनी मुळ कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्यास अथवा सादर केलेली माहिती खोटी असल्यास अशा उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निवड यादीमधील जे उमेदवार हजर होण्यास इच्छुक नसतील त्यांनी यादी प्रसिध्द झाल्यापासून तीन दिवसात हजर न होण्याबाबत लेखी स्वरुपात या कार्यालयास कळवावे. निवड झालेल्या उमेदवारांनी दिoj/11/२०२३ रोजी वेळ 11:00 वाजता जि.प. जळगांव येथे मुळ कागदपत्रासह समुपदेशनासाठी हजर रहावे. सदर दिवशी अनुपस्थित राहिल्यास सदर निवड झालेल्या पदावर आपण काम करण्यास इच्छुक नाहीत असे गृहित धरून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल याची नोंद घ्यावी. पदभरतीबाबतचे सर्व अधिकार, मा. अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी राखुन ठेवलेले आहेत. भरतीविषयी काहीही सुचना असल्यास zpjalgaon.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.

उपरोक्त उमेदवारांची निवड ही त्यांनी सादर केलेल्या कागदपत्र नुसार करण्यात आली आहे. कागदपत्रामध्ये कुठेही त्रुटी आढळल्यास कोणत्याही क्षणी निवड रद्द करण्यात येईल. २) एसटी प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना निवड व प्रतिक्षायादीत घेण्यात आले आहे. एसटी प्रवर्गातील उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बुल्या प्रवर्गातील उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे. एसटी प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होताच सदर निवड आपोआप रदद होईल याची नोंद घ्यावी.

Download NHM Jalgaon Selection List

NHM Jalgaon Eligible/ Ineligible List

NHM Jalgaon Bharti Result: NHM Jalgaon Bharti Eligibility & Non-Eligibility List Declared: National Health Mission Jalgaon has announced the list of eligible and ineligible candidates for various posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. १९/०४/२०२३ दि.२८/०४/२०२३ या दरम्यान विविध कंत्राटी पदभरती करीता अर्ज मागविण्यात आले होते त्याअनुषंगाने डेन्टीस, एमओएमबीबीएस, टेक्नीशियन (एक्सरे ऑडीओमेट्रीक अॅसीस्टंट, डेन्टल हॉयजेनीस्ट) यांचे अर्ज छाननी करुन सोबत पात्र अपात्र यादी जोडण्यात येत असुन याबाबत उमेदवारांना काही हरकती असेल तरी याकरीता दि.२८/०६/२०२३ ते ३०/०६/२०२३ (सुटीचे दिवस वगळुन ) सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत एनएचएम कार्यालय सामान्य रुग्णालय जळगांव ( शासकीय वैदयकीय महाविदयालय जळगांव) करावे. मुदतीनंतर किंवा उशिरा आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Jalgaon Result
यादी डाउनलोड : https://shorturl.at/hzTZ8

 


NHM Jalgaon Bharti Result  : NHM Jalgaon Results Selection List – NHM Jalgaon Bharti Eligibility & Non-Eligibility List Declared : National Health Mission Jalgaon has announced the list of eligible and ineligible candidates for various recruitment examinations. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव नि विविध पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Jalgaon Result
यादी डाउनलोड : https://bit.ly/2P9zCaG

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sachinbhosale says

    Army ex man ahe job kudhe milel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड