जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत १६० पदांची भरती होणार! – ZP Hingoli Bharti 2023 | ZP Hingoli Recruitment 2023
ZP Hingoli Bharti 2023
ZP Hingoli Bharti 2023 | @zphingoli.in
ZP Hingoli Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Zilla Parishad Hingoli Recruitment 2023. As per the latest news, Zilla Parishad Hingoli is going to start the latest recruitment for 160 vacancies of Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-
ZP Hingoli Recruitment 2023
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही जिल्हा परिषद हिंगोली भरती 2023 (ZP Hingoli Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत लवकरच १६० पदांसाठी भरती होणे अपेक्षित आहे. या अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी घोषणा तर झाली, मात्र ऑनलाइन की ऑफलाइनच्या नादात ही प्रक्रिया रखडली आहे. ऑनलाइन भरतीप्रक्रियेसाठी आता आयबीपीएस या कंपनीची निवड झाली असून शासनाने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर दीडशेवर पदे भरली जाणार आहेत. शासनाने रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही शिक्षक वगळता इतर पदांसाठीचीच प्रक्रिया जि.प.त होणार आहे. या निकषानुसार २३३ रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया करावी लागणार आहे. यातूनही २० टक्के अनुकंपा, तर १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून भरली जातील. शिवाय प्रत्यक्ष भरती होईपर्यंत जर आंतरजिल्हा बदलीने कोणी आले तर ते पदही कमी होणार.
सध्या राज्यातील अनेक संवर्गाचे कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्याच नवीन भरतीविषयीची पुढील प्रक्रियेवर निर्णय होणे शक्य नाही. यावर निर्णय झाल्यावर अथवा हा संप मिटल्यावरच भरतीप्रक्रियेबाबतचे पुढचे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. आहे. त्यामुळे जवळपास १६० जागांची भरती होऊ शकते.
प्रमुख पदे भरणार जि.प.त २३३ पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने कनिष्ठ सहायक १६. ग्रामसेवक १४, पर्यवेक्षिका ५, औषध निर्माण अधिकारी ४. आरोग्यसेवक पुरुष १४ व ७. आरोग्यसेवक महिला ११३, पशुधन पर्यवेक्षक ९, स्थापत्य अभियंता सहायक १५, कनिष्ठ अभियंता व आरेखक ६, कनिष्ठ अभियंता स्थापत्य पापु १४ व इतर अशी २३३ पदे आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Zilla Parishad Hingoli Bharti 2023
- पदाचे नाव – आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
- पद संख्या –अंदाजे १६० जागा
- शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगोली
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – zphingoli.in
Zilla Parishad Hingoli Recruitment 2023
Organization Name | Zilla Parishad Hingoli [ZP Hingoli] |
Post name | Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc |
Total posts | 160 Vacancies approximately |
Job location | Hingoli |
Application started on | coming soon |
Last date to apply | NA |
Category | Recruitment |
Website | zphingoli.in |
Previous Update –
ZP Hingoli Bharti 2022
ZP Hingoli Bharti 2022: ZP Hingoli (Zilla Parishad Hingoli) has been recently announced new recruitment notification of vacant posts. So, interested candidates can apply before the last date of application. The last date of application should be 4 October 2022. More details are as follows:-
जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत विशेष चौकशी अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विशेष चौकशी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगोली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा – सामान्य प्रशासन विभाग जि. प हिंगोली
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट – zphingoli.in
Educational Qualification For ZP Hingoli Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेष चौकशी अधिकारी | Read Pdf |
How To Apply For ZP Hingoli Notification 2022
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ZP Hingoli Bharti 2022 | zphingoli.in Recruitment 2022 |
|
📑 PDF जाहिरात |
https://bit.ly/3Ce2Fzo |
✅ अधिकृत वेबसाईट |
zphingoli.in |
मला नोकरी हवी आहे
job