जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०१९

ZP Gadchiroli Recruitment 2019

जिल्हा परिषद गडचिरोली येथे ब्लॉक मॉनिटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ब्लॉक मॉनिटर
  • शैक्षणिक पात्रताएमबीबीएस, बीएएमएस / बीएचएमएस / बीडीएस / एमपीएचसह कोणतेही वैद्यकीय पदवीधर
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताजिल्हा आरोग्य कार्यालय गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑगस्ट २०१९
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य कार्यालय गडचिरोली
  • मुलाखतीची तारीख – २६ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप